लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता थेट खात्यात जमा Ladki bahin yojana 14 hafta
Ladki bahin yojana 14 hapta: लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या ऑगस्ट महिन्याचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे पण यामध्ये अडचण अशी झालेली आहे की मागील Ladki bahin yojana 13 hapta हप्त्यामध्ये खूप सार्या महिला अपात्र ठरल्या होत्या व आता परत महिलांसाठी नवनवीन नियम आणि या हप्त्यामध्ये खुप सार्या अडचणी समोर आले … Read more