1 Rupyat pik vima: आता फक्त ₹1 मध्ये पीक विमा,नुकसान झालं तरी सरकार देईल भरपाई

1 Rupyat pik vima :  सरकाने सुरू केलेले फसल बिमा योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भारत येतो. आणि ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खूप दिवसापासून फक्त एका रुपयांमध्ये पिक विमा मिळतो व या पिक विमा मध्ये शेतकऱ्यांना मालाचे नुकसान झाल्यास हेक्टरा नुसार पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री पिक विमा काय आहे?

1 Rupyat pik vima प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पिक विमा योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकण झाल्यास त्या एका रुपया मध्ये पीक विमा भारत येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शेतकऱ्यांसाठी योजना २०१६ मध्ये सुरू केली होती. आणि या योजनेअंतर्गत करोडो शेतकरी लाभ घेत आहेत व त्यांचे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई सुद्धा या योजनेच्या अंतर्गत मिळत आहे.

तुम्ही हा पिक विमा घरबसल्या मोबाईल द्वारे सुद्धा भरू शकता आणि खर्च फक्त एक रुपया येणार आहे. तर आपण या लेखांमध्ये पिक विमा साठी लागणारी कागदपत्र आणि अर्ज कसा करावा ही सर्व माहिती या लेखाद्वारे घेणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा

पिक विमा साठी पात्रता?

  • 1 Rupyat pik vima या योजने अंतर्गत भारतातील मूळ रहिवासी अर्ज करू शकतात
  • शेतकऱ्याकडे कितीही शेती असेल तरीही शेतकरी या पिक विमा योजनेचा अर्ज करू शकतो.
  • अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते व आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • आणि आता यामध्ये नवीन कार्ड ते म्हणजे किसान कार्ड हे आवश्यक आहे.

पिक विमा साठी आवश्यक कदापत्रे 

  • आधार कार्ड
  • बँकपास बुक
  • 7/12
  • व लाइव्ह फोटो

पिक विमा क्लेम कसा करावा? 

  • पिक विमा भरल्या या नंतर 72 तसा मध्ये हा पिक विमा प्रेम करावा लागतो.
  • पिकाचे झालेली नुकसान आणि बँक पासबुक हे दोन्ही तिथे अपलोड करावे लागते.

पिक विमा साठी अर्ज कसा करावा?

  • 1 Rupyat pik vima अर्ज करण्या साठी सर्व प्रथम तुम्हाला https://pmfby.gov.in/ या योजनेच्या  अधिकृत वेब साईट वर जा
  • व त्या नंतर शेतकरी म्हणून रजिस्ट्रेशन करा
  • राजस्थान करताना तुम्हाला आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे गरजेचे आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करून तुम्ही या पिक विमा साठी अर्ज करू शकता.

हेही वाचा – घरबसल्या फार्मर आयडी कार्ड काढा फक्त पाच मिनिटात

पिक विमा हेल्पलाइन नंबर 

  • 1800- 180-1551
  • या संकेत स्थळावर कॉल करून तुम्ही तुमची आताचा सांगू शकता.

पिक विमा साठी last date

  • खरीफ – 31 जुलै 2025
  • रब्बी – 31 डिसेंबर 2025

टीप – वरील दिलेली सर्व माहिती इंटरनेटवरून घेतलेली आहे कुठलाही प्रकारचा अर्ज करण्याच्या आधी तुम्ही चौकशी केल्याशिवाय अर्ज करू नये.

Leave a Comment