500 note band : भारतीय रिझर्व बँक ने ₹500 नेटवर परत नवीन नियम लागू केलेत काय भारतामध्ये परत नोटबंदी होणार हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय कारण आत्ताच माहिती आल्यास समोर आले नुसार 1 सप्टेंबर पासून भारतामध्ये ₹500 नोट बंद होणार आहे. RBI नेहे पाऊल प्रतिबंध आणि डिजिटल व्यवहार जास्त व्हावा म्हणून सरकारने ही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
नवीन नियमांमध्ये व्यवहार मर्यादा
1 सप्टेंबर पासून 500 प्रतिबंध घालण्यात येणार आहे म्हणजेच की नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. या नियमांमध्ये पहिला नियम असा आहे की तुम्ही कोणत्याही व्यक्ती कोण कॅशमध्ये ₹10,000 रुपये येऊ शकत नाही. त्यासोबत तुम्हाला पाचशे रुपयांची नोट जमा करण्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि अजून काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत लागणार आहेत त्याशिवाय तुम्ही बँकांमध्य पैसे जमा करू शकणार नाही.
नोटा जमा करण्याची प्रक्रिया
तुमच्यापुढे सुद्धा पाचशे रुपयांच्या खुप सार्या कॅश मध्ये नोटा आहेत तर तुम्हाला ह्या नोटा बँकेमध्ये त्वरित जमा कराव्या लागणार आहेत आणि ह्या जमा करण्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र म्हणजेच की आधार कार्ड, मतदान कार्ड अशा काही महत्त्वाचे कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता भासणार आहे.
जुन्या नोटांची स्थिती
1 एक सप्टेंबर पासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पाचशे रुपयांची नोट बंद होणार आहे तर तुम्हाला किराणा दुकान किंवा कुठल्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये तुम्हाला पाचशे रुपयाची नोट मिळत असेल तर तुम्ही ती घेण्याची टाळावी.
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे
RBI डिजिटल UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल वॉलेटचा वापर वाढेल. सरकारचा मेन उद्दिष्ट हा आहे की ज लोक black money जास्त प्रमाणात ठेवतात आणि त्यांच्या वर रोख लागणार आहे.