या दिवशी रात्री 10.59 वाजता सूर्यग्रहण सुरू होईल, ते पाहताना ही खबरदारी घ्या, भारतात दिसेल का ते जाणून घ्या 7 September 2025 Surya Grahan

7 September 2025 Surya Grahan : वर्ष 2025 च्या दुसऱ्या सूर्यग्रहणाची उत्सुकता सगळ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात वाढत आहे. या Surya Grahan उत्सुकता सायंटिस्टन सोडून प्रत्येक नागरिकांना या सूर्यग्रहणाची उत्सुकता लागलेली आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की पहिलं सूर्यग्रहण हे 7 मार्च 2025 रोजी सुरू झालं होतं आणि आत्ता दुसरं सूर्यग्रहण हे 7 September 2025 सुरू होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सूर्यग्रहण 2025 वेळ आणि तारीख surya grahan 2025

या 2025 वर्षाचं दुसरं सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार आहे. हे सूर्यग्रहण एक अंशिक (Partial Solar Eclipse) सूर्यग्रहण असेल. भारतीय टायमानुसार हे सूर्यग्रहण 10 वाजून 59 मिनिटाला सुरू होणार आहे आणि रात्री 3 वाजून 23 मिनिटाला हे सूर्यग्रहण संपणार आहे.  हे सूर्यग्रहण पूर्ण 4 घंटे 24 मिनिटे असणार आहे.

लाडकी बहीण योजना पुढील हप्ता कधी मिळणार

Surya Grahan 2025 सूर्यग्रहण कुठे दिसेल

हे सूर्यग्रहण पश्चिम दिशेला जसे की न्युझीलँड, अंटार्टिका, आणि प्रशांत महासागर या अशा 80% क्षेत्रावर दिसणार आहे.

तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे जसे की मागील मार्च मधील सूर्यग्रहण 2025 भारतामध्ये नजरे आलं नव्हतं त्याच प्रकारे या वेळेस सुद्धा हे 7 September 2025 Surya Grahan भारतामध्ये दिसणार नाही.

2025 का सूर्य ग्रहण कब है 

तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार आहे. हे ग्रहण मूळ चार घंटे 24 मिनिटापर्यंत राहणार आहे.

पण ही सूर्यग्रहण भारतामध्ये नजरे पडणार नाही.

Leave a Comment