Pm kisan yojana 20th installment : 2 ऑगस्ट ला शेतकऱ्यांना मिळणार ₹2000 , पण हे काय 1.9 लाख शेतकरी आपत्र

Pm kisan yojana 20th installment : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा 9.6 करोड रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात. Pm kisan yojana 20th installment या योजनेच्या हप्त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता वितरित होणे सुरुवात होणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जाणून घेऊया की हा हप्ता कोणते शेतकरी बांधव आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता वितरित होणार आहे व या योजनेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आला आहे. ते शेतकरी कोणते बघूया या लेखांमध्ये पूर्ण माहिती.

हे ही वाचा महिलांना मिळणार मोफत भांडी संच

Pm kisan yojana 20th installment

pm kisan yojana या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारतर्फे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये व प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांची रोख रक्कम महाडीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 19 बँका खात्यामध्ये वितरित झाले आहेत.

व आता सर्व पात्र लाभार्थी शेतकरी या Pm kisan yojana 20th installment ची आतुरतेने वाट बघत आहेत व हा हप्ता आता सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी 2.6 करोड लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

हे ही वाचा  मुलीचं लग्न करण्यासाठी मिळणार 51,000 रुपये

पीएम किसान योजना 20वीं किस्त 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी Pm kisan yojana 20th installment ची घोषणा केली आहे व आता सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी पात्र लाभत्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. व या हप्त्याचा लाभ 2.6 करोड लाभार्थी शेतकरी लाभ मिळणार आहे. व मध्ये आहे खूप सारे शेतकरी आहेत ज्यांना आता या योजनेचा हप्ता मिळणार नाही. पण तुम्हाला मिळू शकतो त्या साठी तुमच्या कडे पुढील प्रमाणे पात्रता असायला पाहिजे.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

pm kisan yojana 2025

  • या Pm kisan yojana 20th installment साठी खूप साऱ्या शेतकऱ्यांना या योजना लाभ मिळणार नाही.
  • सर्व प्रथम सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्या साठी फॉर्म id काढणे आवश्यक आहे .
  • त्या नंतर सर्व शेतकऱ्याची eky update आसने गरजेचे आहे .

वरील सर्व प्रकारची पात्रता असणे गरजेचे आहे

 

Leave a Comment