Pm Kisan yojana 21th installment date : 21वा हप्ता ₹2000 खात्यात जमा , जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pm Kisan yojana 21th installment : पी एम किसन महासन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना एका वर्षामध्ये ₹6000 रुपयांचे वितरण हे केले जाते व आतापर्यंत या pm Kisan yojana 20th installment पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. बघितलं तर आत्तापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत डीबीटी मार्फत ₹40,000 हजार रुपयांची रोख रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pm Kisan yojana 

तर आता आपण थोडक्यात पीएम किसन महा सन्मान निधी योजना ( Pm Kisan yojana 21th installment ) ही योजना काय आहे व या योजनेचा मेन उद्दिष्ट काय आहे हे आपण आता पुढे थोडक्यामध्ये बघणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती व या योजनेची सुरुवात  1 डिसेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे.

व नाही योजना शेतकऱ्याच्या आर्थिक बदतीनी बळकट करण्या साठी सुरू केली आहे. व आता परत या योजनेचा महाराष्ट्रातील 2.6 करोड शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20 हप्ते डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये सरकारतर्फे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये थोडासा हातभार मिळण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे.

हे ही वाचा लाडकी बहीण योजना हप्ता कधी मिळणार

तुम्ही पण या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ही पुढील माहिती माहीत असणे आवश्यक आहे कारण या माहितीनुसार तुम्हाला पुढील हप्ते व या योजनेचा pm kisan yojana 21th installment कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे व सरकार आता अशा नवनवीन नियम लागू करत आहे ज्या कारणाने शेतकऱ्यांसाठी तर कोणत्याही योजनेचा लाभ घेणे अतिशय अवघड झालेला आहे.

पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला आता मी पुढे या लेखांमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे व तुम्ही अपात्र ठरत असाल तर तुम्हाला पात्र कसं व्हायचं आहे हे मी तुम्हाला पुढे लेखांमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे.

Pm kisan yojanecha hapta kadhi milnar

तर शेतकरी बांधवांना आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की पी एम किसान महासन्माननिधी योजनेचा 19 वा हप्ताह पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या म्हणजेच 2.6 करोड लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत या हप्त्याची ₹2000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले होते

आणि त्याचप्रमाणे pm kisan yojana 20th installment हा हप्ता सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ₹2000 हजार रुपयांची रक्कम ही डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आली होती पण या योजनेच्या हप्त्यामध्ये असा बदल झाला होता की अशा खूप सारे शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला नव्हता.

हे ही वाचा मुलीचं लग्न साठी सरकार देणार 51,000 रुपये 

कारण असं होतं की अशी खूप सारे शेतकरी बांधव आहेत हे या योजनेचा त्यांनी अधिक अर्ज केला व त्यासोबत त्यांनी त्यांची केवायसी kyc केलेली होती व त्यानंतर त्यांनी या योजनेच्या हप्त्याकडे कधी लक्षही दिले नाही त्याचमुळे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा pm kisan yojana 20th installment त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित झाले नाही. कारण सरकारने केवायसी न केल्यास असं लक्षात येते की या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे व याच कारणामुळे त्यांनी केवायसी केलेली नाही म्हणूनच सरकार या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देत नाही.

पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आपण या लेखाद्वारे डिटेल मध्ये केवायसी कशी करायची व ही केवायसी तुम्ही घरबसल्या मोबाईलद्वारे फक्त पाच मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता.

Pm kisan yojana kyc

पी एम किसान योजनेअंतर्गत केवायसी का करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो केवायसी केल्याने तुम्हाला सरकारतर्फे डीबीटी मार्फत या योजनेअंतर्गत pm kisan yojana अंतर्गत लाभ मिळतो.

व तसेच सरकारने सुरू केलेल्या अशा खूप सार्‍या शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला ही केवायसी केल्याने फायदा मिळतो. तर आपण घरबसल्या केवायसी कशाप्रकारे करू शकतो व तुम्हाला कुठेही बाहेर दुकानावर म्हणजेच csc केंद्रावर जाण्याची गरज नाही तुम्ही ही केवायसी मोफत घरबसल्या फक्त पाच मिनिटांत द्वारे करू शकता.

हे ही वाचा महिलांना मिळणार मोफत भांडे संच 

  • सर्वात सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. Yojana-live.com सर्च केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर pm Kisan Samman Nidhi Yojana या योजनेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला एका पोस्टमध्ये मिळेल.
  • अशा या योजनेच्या खुप सार्‍या फेक वेबसाईट सध्या गुगलवर आहेत तुम्हाला याच याच वेबसाईटवर येऊन किसन योजना असं सर्च करायचं आहे किंवा तुमच्यासमोर एक पोस्ट येईल. त्या पोस्टमध्ये तुम्हाला या योजनेची अधिकृत वेबसाईट मिळेल.
  • लक्षात ठेवा तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत म्हणजेच तुम्हाला फसवणूक होऊ शकते म्हणूनच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे यावं लागणार आहे.
  • आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम त्या वेबसाईटला क्लिक करून वेबसाईटच्या होम पेजवर यायचं आहे होम पेजवर आल्याच्या नंतर तुमच्यासमोर मोबाईल क्रमांक व ओटीपी टाका असे दोन ऑप्शन्स येतील.
  • ते ऑप्शन्स तुम्हाला तिथे तुमचे मोबाईल क्रमांक व मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी आणि त्यानंतर खालील दिलेल्य कॅपच्या तुम्हाला ते डिजिट टाकून सबमिट करायचा आहे.
  • हे सर्व केल्याच्या नंतर तुम्ही पी एम किसान महासन्मान निधी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याल तिथे तुमच्या समोर खूप सारे बॉक्सेस दिसतील त्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला सरळ आणि सोप्या पद्धतीने तिथे पुढेच kyc दिसेल त्या केवायसी वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत तुमचे आत्तापर्यंत तुम्ही मिळालेले हप्ते व तुम्हाला आतापर्यंत कोण कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यावर व किती तारखेला हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. ही माहिती तुम्हाला तिथे कळेल.
  • आता तुम्हाला त्याच पेजवर वरच्या साईटला केवायसी अपडेट असं विकल्प दिसेल त्या विकल्प वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक ऑप्शन येईल.
  • त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर आता केवायसी करण्यासाठी ऑफिशियल पीएम किसान महासन्माननिधी योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर आलेली आहे.
  • आता तुम्हाला तिथे लाईव्ह व्हेरिफिकेशन व तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी द्वारे तुम्हालाही केवायसी करायची आहे. तर सर्वप्रथम तुमच्यासमोर काय ऑप्शन येईल.
  • तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं नाव पत्ता व तुम्ही कोणत्या तारखेला या योजनेसाठी अर्ज केला होता व व तुम्ही आतापर्यंत या योजनेची किती वेळेस इ केवायसी केलेली आहे ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे लाईव्ह फोटो असं एक ऑप्शन येईल तुम्हाला त्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
  • तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं एक लाईव्ह फोटो म्हणजेच की तुम्हाला तुमचा सध्याचा एक फोटो काढून तिथे अपलोड करायचा आहे.
  • लक्षात ठेवा की तुमचा त्या फोटो सर्कल मध्ये येईल ते सर्कल तुम्हाला ग्रीन म्हणजेच की हिरवं झालेलं असेल तेव्हाच तुम्ही हा फोटो तिथे अपलोड व क्लिक करा क्लिक करून अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या अधिकृत मोबाईल नंबर वरती एक मेसेज येईल त्या मेसेजमध्ये तुम्हाला असं सांगितल्या जईल की की तुम्ही पीएम किसान महासन्माननिधी योजना या योजनेची केवायसी अपडेट केलेली आहे.
  • व त्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव व तुम्ही जो अकाउंट नंबर व ते पासबुक दिलेला आहे त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल.
  • हे सर्व केल्याच्या नंतर तुम्ही पीएम किसान महासंबंधी योजनेचा पुढील हप्ता घेण्यास पात्र झाला आहात.

Pm kisan yojana पात्रता 

आपण सर्व पीएम किसान महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहोत. व आपल्या सर्वांना आत्ता या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे म्हणजेच की आपल्याला या योजनेचे आतापर्यंत 20 हप्ते बँक खात्यामध्ये जमा झालेत आणि या 20 हप्त्यामध्ये आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये ₹40,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित करण्यात आले आहे.

पण सरकार या योजनेमध्ये खूप सारे बदल करत आहेत व सरकार या योजनेसाठी खूप सारे नवनवीन पात्रता म्हणजेच की तुम्हाला आता माहीतच नाही गरजेचे आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही कारण सरकार नवनवीन नियमानुसार शेतकऱ्यांना या योजनेमधून अपात्र करत आहेत. Pm kisan yojana 20th Instalment मधून खूप सारे असे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळत होता पण त्यांना या योजनेच्या मागच्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही.

हे ही वाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार

सरकारने त्यांची पात्रता चेक केली व नंतर त्यांना या योजने मधून अपात्र केलेला आहे. आत्ता आपण या योजनेतील लागू झालेले नवीन नियम म्हणजेच की या योजनेची पात्रता आपण आता पुढील प्रमाणे थोडक्यामध्ये बघणार आहोत.

  • Pm kisan yojana या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे स्वतःची मालकीची व त्याच्या स्वतःच्या नावावरची जमीन असणे गरजेचे आहे.
  • ही जमीन फक्त दोन हेक्टर पेक्षा कमी असेल व त्या शेतकऱ्यांनी त्याच्या घरामधील कुठल्या व्यक्तीच्या नावावर ही जमीन केलेली असेल काही जमीन स्वतःच्या नावावर व काही जमीन मुलाच्या नावावर आणि दोघेही या योजनेचा लाभ घेत असतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अशी खूप सारे शेतकरी आहेत जे या योजनेमध्ये एकाच घरामधील खूप सारे लाभार्थी लाभ घेत आहेत म्हणूनच सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे व या नियमाचा असा फायदा होणार आहे की ज्या गरजू शेतकऱ्यांना खरंच या योजनेच्या लाभाची गरज आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचणार आहे.
  • शेतकऱ्याची जमिनी नोंदणी म्हणजेच शेतकऱ्याकडे 7/12 असणे गरजेचे आहे व या सातबारा मध्ये त्याचे नाव असणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतकऱ्याकडे जमिनीचा 8 A अ असणे गरजेचे आहे व हा त्यांचा लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाने असावा.
  • आणि सर्वात महत्त्वाची लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे व शेतकऱ्याकडे स्वतःचा रहिवाशी दाखला व त्या दाखल्यामध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव असणे गरजेचे आहे तेव्हाच शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत ₹2000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
  • आणि सरकारने आत सुरू केलेला नवीन नियम तुमच्या घरामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनीयर, चार्टन अकाउंटंट, सरकारी कर्मचारी, महिलांमध्ये शिक्षका, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, असा कुठलाही सरकारी कर्मचारी असेल त्यांना या योजनेअंतर्गत सरकारने नवीन नियमानुसार लाभ देणे बंद केलेला आहे.
  • सरकारने असे खूप सारे नियम लागू केले आहेत ज्यामध्ये हा एक परत नवीन नियम त्यांनी लागू केला आहे तो नियम म्हणजे तुमच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे जास्तीत जास्त तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख एवढे असेल तर चालते त्यापेक्षा काय कमी असायला हवे लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
  •  व लाभार्थी शेतकऱ्याचे महिन्याची उत्पन्न हे ₹10,000 पेक्षा कमी असेल तेव्हाच या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला लाभाचे ₹2000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतील.

हे ही वाचा गर्भवती महिलाना मिळणार सरकारात तर्फे प्रत्येक महिन्याला ₹5000 

वरील तुम्ही सर्व पात्र असाल तेव्हाच तुम्हाला या योजनेअंतर्गत कधीही लाभ बंद होणार नाही व तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आता आपण बघू की या योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे

Pm kisan yojana 19th installment 

तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान महास सर्वात दुधी योजना सरकार द्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे व या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी 2019 साली शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी व शेतकऱ्यांना बी बियाणे व कीटकनाशके विकत घेण्यासाठी सरकारने या हप्त्याची सुरुवात केली होती.

व लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत pm kisan yojana 20th installment त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत pm kisan yojana 19th installment ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी 2025 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ₹2000 डीबीटी मार्फत वितरित करण्यात आले होते.

pm kisan yojana 20th installment

शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे pm Kisan bahut Salman Nidhi Yojana या योजनेचा pm kisan yojana 20th installment इंस्टॉलमेंट ही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे 2 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये सेम त्याच प्रकारे डीबीटी मार्फत संध्याकाळी चार वाजता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले ती व या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला होता.

कारण त्यांनी या योजनेअंतर्गत केवायसी केलेली होती व त्या शेतकऱ्यांनी pm kisan yojana 19th installment च्या हप्त्याच्या वेळेस केवायसी केलेली नव्हती त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता पण त्यांनी केवायसी केल्याने त्यांना या योजनेचा pm kisan yojana 20th installment हप्ता बँक खात्यामध्ये वितरित केलेला आहे.

pm kisan yojana 21th installment

तर शेतकरी मित्रांनो आता आपण या योजनेचा pm kisan yojana 21th installment हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहे व आता तुम्हाला वर या योजनेची मी डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला कधीही कुठल्याही आणि कशाही या योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे येऊन सर्व माहिती मिळेल तर ही माहिती नक्कीच शेअर करा.

pm kisan yojana 21th installment हा हप्ता आपल्याला 2 डिसेंबर 2025 रोजी वरील सर्व पात्रता असलेल्या शेतकऱ्यांना व आतापर्यंत ज्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेची वरील सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा वरील हफ्त्याप्रमाणेच pm kisan yojana 21th installment हप्ता म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये महाडबीटी मार्फत 42,000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

या हप्त्यामध्ये व या योजनेची काही माहिती देण्या वाचून वंचित राहिलेली असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये पूर्ण माहिती विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

Pm kisan yojana FAQ

पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार 

तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता 2 डिसेंबर 2025 रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे वितरित केला जाईल.

pm kisan kyc

pm किसान योजनेची केवायसी करणे अतिशय सोपे आहे मी या लेखांमध्ये तुम्हाला वरी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप माहिती फॉलो करून घरबसल्या फक्त पाच मिनिटात केवायसी अगदी मोफत करू शकता.

एम किसान योजना वयोमर्यादा काय आहे

तर या योजनेसाठी अर्ज करताना तुमचे वय हे 18 ते 40 या दरम्यान असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा अर्ज हा करू शकता व तुम्हाला या योजनेअंतर्गत चार महिन्याच्या अंतराने ₹2000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केल्या जाईल.

Disclaimer  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेअंतर्गत सर्व नियम व कोण कोण कोणते हप्ते कधी जमा झाले या सर्व योजनेची माहिती मी तुम्हाला वरील लेखांमध्ये दिलेली आहे हा लेख काळजीपूर्वक वाचा व तुम्हाला या योजनेच्या कुठल्याही प्रकारची माहिती घेण्याची कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही तुम्ही फक्त या एका  लेखाद्वारे पूर्ण माहिती कळेल

Leave a Comment