Ladki bahin yojana: सर्व लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत जुलै महिन्याचे 1500 रुपये हप्ता वितरण सुरू आहे तुम्हालाही या योजनेअंतर्गत हप्ता मिळाला का व तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचे ही माहिती आपण पुढे या लेखाद्वारे या तीन कमी वेळामध्ये बघणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचे रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते व आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळणे देखील सुरू झाले आहे. व या योजनेची सुरुवात माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती व या योजनेअंतर्गत सर्व माहिती आतापर्यंत अदिती सुनील तटकरे ह्यात देत आहेत व त्यांनीच आता या योजनेबद्दल मोठी अपडेट दिलेली आहे.
हे ही वाचा पी एम किसान योजनेच्या हप्त्याची पूर्ण माहिती बघा
ती अपडेट म्हणजे आता सर्व पात्र महिलांना या योजनेअंतर्गत हप्ता मिळणे सुरू झालेला आहे तुम्हालाही आ मिळाल्या असेलच अशी एक अपेक्षा. आता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला आता पुढे लगेच कळणार आहे.
Ladki bahin yojana hapta milala nahi kay karave
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे व ज्या महिलांना या योजनेअंतर्गत हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करावे.
सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व अधिक क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे लॉगिन केल्याच्या नंतर तुमच्यापुढे तुमचे पूर्ण आतापर्यंत मिळालेले हप्ते दिसतील.
आता तुम्हाला साईडला एक हेल्प असं दिसेल ते हेल्प वर क्लिक करून तुम्हाला तुमचे कमेंट सारखे आहे तिथे तुम्हाला क्लिक करून तुमची तक्रार नोंदवायची आहे व काहीच तासांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होतील.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
लाडकी बहीण योजना हप्ता
लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता हा तुम्हाला कधीही तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतो तर तुम्हाला या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कधीही तुमच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रपये तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात. तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही ही माहिती महत्त्वाची आहे व तुम्हाला अदिती सुनील तटकरे यांच्या एक्स हॅण्डलद्वारे ही माहिती मिळालेली आहे.
Ladki bahan Yojana 13 : 13 किस्त के ₹1500 रूपये आना शुरू , अभी देखे पूरी जानकारी
Ladki bahin yojana FAQ
लाडकी बहीण योजना हप्ता कधी येणार
तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट यादरम्यान कधीही तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही काय करावे
आत्ता मिळाला नसल्यास तुम्हाला वरील दिलेली सर्व माहिती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायची आहे त्यानंतर तुमचा आता काही तासांमध्ये तुमच्या खात्यात जमा होईल.
लडकी बहीण योजना web site
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
टीप – वरील सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरताना किंवा कुठल्याही प्रकारचा अर्ज करताना तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती असते त्यानंतरच तुम्ही या फॉर्म भरणे गरजेचे आहे.