janani suraksha yojana Maharashtra: या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला मिळणार ₹12,600 रुपये , जाणून घ्या पूर्ण माहिती

Janani Suraksha Yojana Maharashtra :   जननी सुरक्षा या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याला ग्रामीण भागातील महिलांना ₹1400 रुपये तर शहरी भागातील महिलांना Janani Suraksha Yojana या योजनेच्या माध्यमातून ₹800 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतात. व आतापर्यंत या योजनेचा 6.4 करोड महिलांनी लाभ घेतला आहे. व संपूर्ण नऊ महिन्यांमध्ये ग्रामीण भागातील महिलेला ₹12,600 रुपये है महिलेला मिळता व शहरी भागातील महिलेली ₹7,200 रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित केले जातात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपण आज या लेखाद्वारे जननी सुरक्षा योजना चा अर्ज कसा करावा व कोणत्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात ही संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

जननी सुरक्षा योजना 

Janani Suraksha Yojana Maharashtra या योजनेची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली होती व ही योजना 12 एप्रिल 2005 रोजी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्फत ग्रामीण भागातील महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1400रुपयांची आर्थिक मदत दिली जाते व त्याचप्रमाणे शहरी भागातील महिलांना या योजनेअंतर्गत ₹800 रुपयांची आर्थिक मदत ही प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते.

या योजनेचा उद्दिष्ट असा आहे की ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिलांना त्यांच्या गर्भवती असण्याच्या वेळेमध्ये थोडीशी आर्थिक मदत व्हावी व त्यांचे मुलाचे पोषण चांगल्या प्रकारे व्हावे हा च्या योजनेमागचा उद्दिष्ट आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

Janani Suraksha Yojana 

Janani Suraksha Yojana Maharashtra या योजनेमध्ये अशा कोणत्या महिला आहेत जे या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात सर्वप्रथम आपल्याला अर्ज करताना हे माहीत असणे गरजेचे आहे.

  • अर्जदार महिला गर्भवती असणे गरजेचे आहे.
  • महिलांना या योजनेचा लाभ फक्त एक मुलगा व मुलगी असे दोन मुले होईपर्यंतच या योजनेचा लाभ मिळतो.
  • महिला बीपीएल राशन कार्ड चे अधिकारी असणे गरजेचे आहे.
  • व महिलेचे वय हे 18 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • या योजनेअंतर्गत फक्त SC/ST याच वर्गातील महिला लाभ घेऊ शकतात.
  • Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

janani suraksha yojana in marathi

आपण आता या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांकडे कोणते महत्त्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे हे थोडक्यात बघणार आहे.

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. पॅन कार्ड
  4. मतदान कार्ड
  5. प्रस्तुती दाखला
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. व एक ऑफलाइन फॉर्म

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Form download link

janani suraksha yojana apply online

जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज करणे अतिशय सोपे तुम्हाला सर्वप्रथम या योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. दिल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व ओटीपी टाकून एक कॅपच्या फील करून तुम्हाला फॉर्म अर्जासाठी अप्लाय करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला मागितले जाणारे सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला पीडीएफ फाईल तिथे त्यांचे नाव टाकून तुम्हाला अपलोड करायचे आहेत अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती मेसेज द्वारे तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचा फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे.

Janani Suraksha Yojana FAQ

जननी सुरक्षा योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी वयाचे 19 वर्ष पूर्ण असलेली महिला व दारिद्र्य रेषेखालील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.

 

 

Leave a Comment