ladki bahin yojana 16th installment date : लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या खूप जास्त मदत करत आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक परिस्थितीला जास्त प्रमाणात हातभार मिळत आहे. आपल्याला लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यामधील महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. महिलांना आत्ताच लाडकी बहीण योजनेचा ladki bahin yojana 15th installment मिळालेली आहे.
काही दिवसांआधी अशी चर्चा होती की ज्या महिलांनी ladki bahan Yojana KYC केलेली नाही त्या महिलांना पैसे येणार नाहीत. पण आता महिलांना या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये 15 हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
महिलांना साठी सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना एकूण लाडकी बहीण योजना 15 हप्ते जमा झाले आहेत. यामध्ये महिलांना आतापर्यंत ₹22,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत. महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये सुद्धा मिळत आहेत. पण तुम्हाला हा लाभ वर्षानुवर्ष मिळवायचा असेल तर तुम्हाला kyc करणे अनिवार्य आहे. ही केवायसी तुम्हाला प्रत्येक वर्षाला करावी लागणार आहे. ही प्रक्रिया तुम्ही न केल्यास तुम्हाला लाभ बंद होऊ शकतो.
बघितलं तर आत्तापर्यंत या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत ही योजना सुरळीत सुरू आहे आणि माननीय माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी देखील ही माहिती दिलेली आहे की ही योजना वर्षानुवर्ष अशीच सुरळीत सुरू राहील.
लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार
ladki bahin yojana 16th installment date
सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील काही दिवसान आधी या योजनेचा लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिना या महिन्याचा हप्ता हा जमा झाला. व आता महिला प्रतीक्षा करत आहेत की या योजनेचा म्हणजेच लाडकी बहीण योजना ऑक्टोबर हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार. तर ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे त्या महिलांच्या बँका खात्यामध्ये हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
तुमची केवायसी पूर्ण असल्याने तुम्हाला पूर्ण झालेली असल्यामुळे तुम्हाला हा हप्ता मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही आणि तुम्हाला ladki bahin yojana october installment date ही तुमच्या बँक खात्यामध्ये ₹1500 रुपये ही जमा होतील.
लाडकी बहीण योजना kyc कशी करावी
ladki bahin ekyc कशी करावी
महाराष्ट्राच्या महिलांसमोर सर्वात मोठा उभा राहिलेला प्रश्न की महिलांनी केवायसी कशी करावी. तर केवायसी करणे अत्यंत सोपे तुम्हाला फक्त गुगलवर सर्च करायचे ladki bahin ekyc असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल. पण तुम्हाला लाडकी बहीण जोडीच्या अशा खूप फेक वेबसाईट तयार झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला ladki bahan Yojana.gov अशी वेबसाईट दिसेल तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या आता तुम्हाला तिथे तुमचे केवायसी करा म्हणून नाव दिसेल तिथे तुमचा आधार क्रमांक त्यावरील आलेला ओटीपी आणि तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्डचा नंबर आणि त्यांच्या आधार कार्डची सलग्न असलेला मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर तुमची केवायसी ही यशस्वीरित्या पूर्ण करणे ही त्यामध्ये तुम्हाला कुठलेही बाहेर जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.
FAQ
ladki bahin yojana october पैसे कधी जमा होणार
महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा मागील 10 ऑक्टोबर रोजी जमा झाला तर महिलांना बहिण योजनेचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या पाच ते दहा या तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केल्या जाईल.
बहिण योजनेचे अर्ज कधी सुरू होतील
तर महाराष्ट्रामधील लाडकी बहीण योजनेचे महिलांना पैसे मिळत आहेत त्या महिलांचं काय ज्यांना मागील फॉर्म भरता आले नाही कारण त्यांचे वय कमी होते महिलांना आत्ताच ladki bahin yojana oct महिन्याचे पैसे मिळाले आहेत. तर दिवसांमध्ये नवीन अर्ज सुरू केले जाऊ शकतात पण अजून कुठलीह तारीख ठरलेली नाही.