Ladki bahin yojana June installment date | लाडकी बहिण योजना 2025

ladki bahin yojana : केंद्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी ladki bahin yojana. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त केंद्र सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ₹3000 रुपये हे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लाडकी बहिण योजनेचा 12 वा हप्ताची  तीन करोड पात्र महिला जून महिन्याच्या ₹1500 रुपयांची आतुरतेने वाट बघत आहेत.

या योजनेच्या एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने केंद्र सरकार 3000 रुपये हे पात्र महिलांच्या बँक खात्यावर वितरित करणार आहेत. आणि अजित दादा पवारांनी जी मागे घोषणा केली होती की सर्व पात्र बहिणींना 40,000 हजार रुपयांचा लोन मिळणार आहे.

त्या कार्यक्रमातून केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. अधिक माहितीसाठी पूर्ण लेख वाचा

Ladki bahin yojana loan कसे घ्यावे ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना 40,000 हजार रुपयांच लोन मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नांदेड मधील कार्यक्रमामधून सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना लोन मिळणार आहे.

पण लाडकी बहीण लोन योजना अजूनही अमलात आलेली नाही.ladki bahin yojana 12 va hapta नुसार लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. आत्ता या बाराव्या हातचे वितरण होण्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही  ladki bahin loan yojana सुरू करण्याचा निर्णय हे या भव्य कार्यक्रमातून घेणार आहेत आणि लाडकी बहिणींच्या खात्यावर दोन हप्त्याची ₹3000 रुपये हे वितरित होणार आहेत.

Ladki bahin loan yojana पात्रता

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लोन साठी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतो. त्या पात्र महिलांना ladki bahin loan योजनेसाठी पात्र असणार आहेत. 
  • ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख असेल. त्याच महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लोन योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • ज्या महिलांकडे चार चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर आहे अशा महिला या लोन योजनेसाठी पात्र नसणार आहेत. 
  • च्या महिलांच्या परिवारामध्ये कोणीही सरकारी नोकरदार असेल त्या महिला पात्र नसणार आहेत व त्यांना लाडकी बहीण लोन योजनेसाठी पात्र नसणार आहेत. 
  • ज्या महिलेचे वय 21 ते 65 या दरम्यान आहे ह्याच महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत.

Ladki bahin yojana 12 va hapta पात्रता ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अकराव्या हप्त साठी पात्र होत्या त्या सर्व महिला मुख्यमंत्री माजी लाडके व योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत.

लाडकी बहिण लोन योजने साठी लागणारी कागद पत्रे 

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. राशन कार्ड
  4. जॉब कार्ड
  5. रहिवाशी दाखला
  6. उत्पन्न प्रमाणपत्र
  7. लडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक किंवा आयडी

लाडकी बहिण लोन योजना कधी चालू होणार 

केंद्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता एक नवीन योजना सुरू होणार आहे.

ती योजना म्हणजे लाडकी बहीण लोन योजना. पण अजूनही या योजनेची काही अपडेट समोर आलेली नाही. पण बाराव्या हप्त्या सोबतच या लोन योजनेची अपडेट हे केंद्र सरकार देणार आहे. 

Ladki Bahin Yojana Online Apply 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अर्ज करण्यासाठी अजूनही नवीन अर्ज सुरू झालेले नाही. 

Ladki Bahin Yojana 12th Installment Date

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या बाराव्या हप्त्याची वितरण हे  जून च्या शेवटच्या आठवड्यात वितरित होणार आहेत. 

Ladki bahan Yojana 12 installment FAQ

लाडकी बहीण योजनेचा 12 वा हप्ता किती हजार मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता हा ₹1500 रुपये हा पत्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होणार आहे.

ladki bahan Yojana apply online 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे 2025 मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे लॉगिन करा साठी आधार क्रमांक आणि OTP ची गरज लागेल . त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर लॉगिन व्हाल. नंतर तुम्ही वरील दिलेली कागदपत्र अपलोड करून योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज यशस्वी झाल्याच्या नंतर तुमच्या अधीर मुक्त मोबाईल नंबर वरती तुम्हाला SMS येईल.

लडकी अधिकृत वेबसाईट – https://ladakibahin.maharashtra.gov.in/

 

 

Leave a Comment