Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड

ayushman card: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबाच्या व्यक्तींसाठी सुरू केली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या  योजनेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आयुष्यमान कार्ड या कार्डाच्या माध्यमातून गरीब व मध्यम वर्गातील व्यक्तींना आरोग्य साठी ₹5 लाख रुपयांची मदत करत आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान कार्ड योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार पाच लाख रुपयांची मदत करते. हे पाच लाख रुपये तुम्हाला कसे मिळतात तर लाभार्थी हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना राज्य सरकार त्या व्यक्तीचा पूर्ण खर्च हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थ्याचा संपूर्ण खर्च उचलते.

आयुष्यमान कार्ड योजना काय आहे ?

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच की आयुष्यमान कार्ड योजना या योजनेमध्ये गरीब कुटुंबांना व कमजोर व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 या वर्षामध्ये सर्वप्रथम झारखंडमध्ये ही योजना सुरू केली होती. आता या योजने साठी कोणत्याही राज्यातील वेक्ती अर्ज करू शकतो.

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या आरोग्याचा खर्च हे राज्य सरकार आयुष्यमान कार्ड या योजनेतून करते. आत्तापर्यंत या योजनेचा लाभ 10 करोड कुटुंबांनी घेतलेला आहे. आणि 50 करोड व्यक्तींनी या योजनेत तुम आपल्या आरोग्यासाठी खर्च घेतलेला आहे. आणि या योजनेतून आतपर्यंत 30 कोटी लाभार्थी लाभ घेतलेला आहे. 

आयुष्यमान कार्ड चे फायदे ?

  • आयुष्यमान कार्ड या योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या आरोग्यासाठी 2,50 लाख रुपयांची मदत केली जाते.
  • आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये महिलांना अधिक फायदे मिळतात. व महिलांना जास्त रक्कम मिळते. 
  • आयुष्यमान भारत योजनेचे असेल खूप सारे फायदे आहेत. आपण आता पुढे आयुष्यमान कार्ड साठी फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहे.

आयुष्यमान योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेमध्ये लाभार्थी हा मूळ भारतीय असायला पाहिजे.
  • आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी पाहिजेआ
  • आणि यामध्ये लाभार्थ्याची कोणती वयाची मर्यादा नाही. 

आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे ?

  1. आधार कार्ड
  2. बँक आधार कार्डशी संलग्न असणारे 
  3. मोबाईल नंबर जो की आधार कार्ड आणि बँक पासबुकशी दोघांनाही लिंक असलेला. 
  4. राशन कार्ड त्यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव असलेले. 
  5. लाईट बिल / असते तर द्या नसेल तर त्याची काही गरज नाही. 

आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे?

आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान जन आयुष्य योजना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

आयुष्यमान कार्ड योजना

वरील दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे तसेच वेबसाईट मी तुम्हाला सर्वात खाली देणार आहे. 

त्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर त्या थ्री लाईन वर क्लिक करून तुम्हाला तिथे लॉगिन करायचं आहे.

लग्न केल्याच्या नंतर तुमच्या पुढे आयुष्यमान जन आरोग्य योजना या योजनेचा अधिकृत पेजवर तुम्ही या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सर्व गोष्टी तुमच्या भरून घ्यायचे आहेत जसे मी तुम्हाला होईल सांगितलेला आहे

आधार कार्ड बँक पासबुक लाईट बिल मी अशा सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करायचे अपलोड केल्याच्या नंतर तुमच्याजवळ मेसेज द्वारे तुमचा फ्रॉम सक्सेस झालेले असा मेसेज तुम्हाला.

तुमचा फॉर्म सक्सेस झाला म्हणजे की तुम्ही या योजनेसाठी अजूनही पात्र झालेली नाही तुम्हाला काही दिवसांनी अजून एक मेसेज येईल तर मेसेज मध्ये तुम्हाला कळविणत येईल की तुम्ही प्रधानमंत्री जन आयुष्य योजना या योजनेसाठी पात्र झाला आहात म्हणून. 

या योजनेसाठी तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचा लाभ घेतल जाईल. 

त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड जो तुम्ही ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेस वर तुमच्या घरी आयुष्यमान कार्ड येणार आहे ही कार्ड तुम्ही दवाखान्यामध्ये दाखवल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा इलाज हा मोफत केला जाईल.

आयुष्यमान कार्ड फॉर्म भरण्यासाठी लिंक 

आयुष्यमान कार्ड ही योजना सर्व भारतीयांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बनवलेली आहे या योजनेचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता लाभ घेण्यासाठी तुम्हाला वरील सांगितले सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे व तुमचा अर्ज भरणे गरजेचे आहे आणि यामध्ये तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त सुद्धा मदत मिळू शकते आणि तुम्हाला हॉस्पिटल पण बाहेर आल्याच्या नंतरही औषध उपचारासाठी राज्य सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये महिन्याला तीन हजार रुपये हे देत असते. 

आयुष्यमान भारत अर्ज लिंक

आयुष्यमान कार्ड डाउनलोड

आयुष्य कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी घरी दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. 

आयुष्यमान कार्ड टोल फ्री क्रमांक 

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणीत असेल तर तुम्ही त्यांच्या टोल फ्री क्रमांक वर कॉल करू शकता. त्यांचा टोल फ्री क्रमांक १४५५५ हा आहे यावर तुम्ही कधी कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकता.

Leave a Comment