PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

Pm kisan yojana:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.  या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रति वर्षाला ₹6000 रुपयांची मदत केली जाते. 

या योजनेचा लाभ आत्तापर्यंत नऊ कोटी शेतकरी घेत आहेत या योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते वितरित झालेले आहेत हा 19 वा हप्ता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 24 फेब्रुवारी रोजी बँक खात्यामध्ये वितरित झालेला होता आणि आता सर्व शेतकरी बांधव पीएम किसान महासंघ योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. 

आपण या लेखांमध्ये आज पीएम किसान महासमाधी योजनेचा हप्ता किती तारखेला वितरित होणार आहे या हप्त्यासाठी पात्रता काय असणारे आणि हा हप्त्यामध्ये वाढ होणार आहे की नाही ही सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा. 

Pm kisan योजनेचा हप्ता मिळाला नाही तर काय करावे

शेतकरी मित्रांनो तुम्हालाही पीएम किसान महासमाधी योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे फक्त तुम्हाला काही छोटेसे काम करावे लागतील ते काम केल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महासंबंधीचा 20 व्हा हप्ता जमा होईल. त्यासाठी तुम्हाला पुढील  कामे करावी लागतील 

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान महासंबंधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे शेतकरी म्हणून लॉगिन करायचं आहे लॉगिन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर वरचा ओटीपी तुम्हाला तिथे टाकावा लागेल. 
  • तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तुम्ही आतापर्यंत पीएम किसान महासन्मान निधी योजनेची आतापर्यंत किती हप्ते भेटले आहेत.
  • आणि तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला तिथे कळेल आणि तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर काय करायची 
  • तुम्हाला आधार आणि ओटीपी देऊन केवायसी करायची आहे ऑनलाइन केवायसी ही करून घ्यायची आहे
  • केवायसी यासाठी करावी लागेल की तुम्हाला त्या योजनेसाठी तुम्ही अजूनही पात्र आहात यासाठी ही केवायसी करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पीएम किसान महासमाधीचा 20 वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

लडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणारे इथे क्लिक करून बघा

हप्ता किती मिळणार आणि केव्हा मिळणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान महासमाधी योजनेचा हप्ता किती मिळणार आहे तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही योजना 2018 सली सुरू केली होती.

या योजनेमध्ये असे निश्चित झाले होते की शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये आणि चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये तर पी एम किसान महासंबंधीचा 19 वा हप्ता हा दोन हजार रुपये एवढा जमा झाला होता आणि आता या योजनेचा 20 व्हा हप्ता सुद्धा दोन हजार रुपये जमा होणार आहे.

 

Leave a Comment