Mofat bhande sanch: सरकारने आता सर्व महिला साठी मोफत भांडे संच योजना सुरू केली आहे. आधी फक्त बांधकाम कामगाराच या योजने मार्फत मोफत भांडे दिले जात होते पण पण आता या योजने मधे बद्दल करण्यात आलेले आहे. सरकारच्या आशे लक्षात आहे की महाराष्ट्र मधील खूप साऱ्या महिलाना मोफत भांडे सांच्याची गरज आहे मानून सरकार ने हा नवीन नियम लागू केला आहे.
Mofat bhande sanch भांडे संच कोणत्या महिलाना मिळणार व कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि Mofat bhande sanch साठी अर्ज कसा करावा ही सर्व माहिती आपण आज या लेख मध्ये घेणार आहोत तरी हा लेख तुम्ही पूर्ण वाचा.
मोफत भांडे संच योजना म्हणजे काय?
Mofat bhande sanch योजने अस्तंगत महिलांना मोफत भांड्यांचा संच दिला जातो व या योजना असा उदेश आहे की महाराष्ट्र मधील प्रत्येक महिन्याला मोफत भांडे संच मिळायला पाहिजे हाच सरकारचा उदेश आहे. सरकारने ही योजना महिलाना स्वानसारघरात कुठल्या ही भाड्याची कमतरता भासावी नाही. ही योजना सरकाने 2024 मध्ये सुरू केली. आता आपण या योजने साठी कोणत्या महिला पात्र आहेत है बघणार आहे.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
या कोणती आहे?
- या योजनेचा लाभ घेणार महिला दरिद्री रेषेतील धारक पाहिजे.
- व ही महिला BPL राशन कार्ड धारक पाहिजे
- आज महिला मागासवर्गीय असायला पाहिजे मांजेच की SC,ST असायला पाहिजे
- महिलेचे वार्षिक उत्पन्न 2,50 लाख असायला पाहिजे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
या योजनेचा लाभ घेण्या साठी लाभार्थी महिले कडे है महत्त्वाचे कागदपत्रे असणे गरजे चे आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- उत्पन्न दाखला
- फोटो
- मोबाईल क्रमांक
अर्जदार महिले कडे है कागद पत्रे आसने गरजे चे आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
या योजने मधे कोणती भांडे मिळतात?
वास्तू | किती |
---|---|
स्टील ताट | 2 |
वाट्या | 4 |
कुकर | 1 |
तवा | 1 |
पाण्याच्या टाकी | 2 |
कढई | 1 |
झाकण | 2 |
चमचे | 2 |
तांबे | 2 |
कोळपट बेलन | 1 |
Mofat bhande sanch अर्ज कसा करायचा?
- अर्ज करण्या साठी सर्व प्रथम तुम्हाला www.mahabhandeyojana.gov.in सरकारच्या वेबसाइट का भेट द्यावी लागेल.
- त्यांना तुम्ही होम पेज वर एक तिथे आल्या च्या नंतर तुम्हाला मोफत भाडे संच आस दिसेल त्या वर क्लिक करून अर्ज करू शकता.
- अर्ज करता तुमच्या जवळ वरील सर्व कागदपत्रे असणे गरजे असे जेव्हाच तुम्ही हा अर्ज करू शतका.
Mofat bhande sanch FAQ( वारंवार विचारली जाणारी प्रश्न)
आवश्यक कागदपत्रे कोणती?
Ans – आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुक