aadhaar card pm svanidhi yojana loan: तुम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे पण तुमच्याकडे भांडवल नसल्याकारणाने तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकत नाही तुम्हाला फक्त आधार कार्डवर pm svanidhi yojana मध्ये तुम्हाला ₹50,000 हजार रुपये कुठल्याही प्रकारचं व्याज न घेता तुम्हाला हे पैसे दिले जातात.
आता हे पैसे कोणाला मिळतात व कोणता व्यवसाय सुरू करण्यासाठी हे पैसे मिळतात आणि काय आहे ही pm svanidhi yojana in hindi काय आहे घेऊया लेखाद्वारे माहिती.
pm svanidhi yojana kya hai
pm svanidhi yojana ही योजना तुम्हाला कमी व्याज दरावर व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देते. ही योजना १ जून २०२० रोजी सर्वप्रथम ₹10 हजार हे कोणत्याही व्याजदर नसल्याने दिले जातात. त्यानंतर तुम्हाला 20 हजार रुपये 5% व्याज दराने दिले जातात त्यानंतर तुम्हाला ₹50 हे 7% व्याज दराने दिले जातात या योजनेमध्ये तुम्हाला हे सर्व पैसे भरायचे आहेत व तुम्हाला या योजनेअंतर्गत अजून दिले जाते त्यामध्ये तुम्ही लोन तसे तुमचे व्याजदर हे कमी कमी होत जाणार आहे.
मला कोणताही छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे personal loan दिले जाते त्यामधून तुम्ही तुमचा कोणताही व्यवसाय सुरू करू शकता आणि हे पैसे त्यांना परत करू शकता यामध्ये तुम्हाला कुठल्याही व्याजदर लागणार नाही.
घरबसल्या सुरू करा हा छोटासा वेवसाय महिन्याला कमवा ₹3000
घरामध्ये मुलं असतील तर महिन्याला मिळणार ₹4000 सरकारची नवीन योजना
pm svanidhi yojana loan
ही योजना ही योजना १ जून २०२० रोजी प्रत्येक व्यक्तीला स्वतःला छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हेच सरकारने pm svanidhi yojana loan देणे सुरू केले यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दहा हजार , वीस हजार, चाळीस हजार , 50000 त्यामध्ये तुम्हाला हे लिहून दिले जातात यामध्ये तुम्ही एका लोणची परतफेड केली की लगेच तुम्हाला दुसरे लोन दिले जाते.pm svanidhi yojana loan व्याजदर हा 7% टक्के एवढा आहे.
pm svanidhi yojana online registration
तुम्हाला या योजने साठी अर्ज हा ऑनलाइन प्रक्रिया करावा लागणार आहे अतिशय सोप आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे pm svanidhi yojana त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्टेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि आधार नंबरची गरज लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला जे महत्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा अशीच मला उद्याच्या कागदपत्राची गरज पडणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट काय आहे फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजरला भेट द्यायची आहे. तुम्हाला सर्व कागदपत्रांची झेरॉक्स आणि तो देखील एक फॉर्म तुम्हाला तिथे भरून घ्यायचा आहे.
लाडकी बहीण योजने प्रमाणेच मिळणार सुभद्रा योजनेमध्ये 1500 रुपये
नंतर हा सर्व फॉर्म आणि ते सर्व कागदपत्रे मला मॅनेजर करते जमा करायचे आहेत जमा केल्यानंतर तुमचं लोन अप्रो होईल झाल्याचे नंतर काही दिसत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे होते.
निष्कर्ष
pm svanidhi yojana ही लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी एक प्रदान करणे. त्यामध्ये तुम्हाला 5000 रुपयापर्यंत मिळून दिले जाते व है लोन तुम्हाला सात टक्के व्याजदर दिले जाते. आणि तुम्ही याचा अर्ज ह्या ऑनलाइन करू शकता. कुठल्याही प्रकारचा अर्ज करताना पूर्ण माहिती शिवा करा ही सर्व माहिती इंटरनेट द्वारे मी घेतलेली आहे.