About us

YOJANA-LIVE.COM वर आपले स्वागत आहे!

Yojana-live.com ही एक उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देणारी वेबसाईट आहे. खरंतर या वेबसाईटच्या माध्यमातून वाचकाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन द्यायचा हाच आमचा उद्देश आहे.  खरंतर आमचा असा उद्देश आहे की योग्य वेळी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जेणेकरून सामान्य व्यक्तीला नवीन योजनेचा फायदा मिळाला पाहिजे.

नमस्कार माझं नाव प्रज्ञेश लक्ष्मण सरपाते आहे मी एक BA स्टुडंट आहे. आणि मी सध्या सेकंड इयरला शिकत आहे. आणि मला लेखनाचा एका वर्षापासून अनुभव आहे आणि मी आधी माझ्या यूट्यूब चैनल वरती काम करत होतो माझ्या यूट्यूब चैनल वरती सध्या 7000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि मी माझ्या यूट्यूब चैनल वरती सुद्धा सरकारी योजना, शेती विषयक माहिती, योजनेचे अर्ज अशी महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी माझ्या इंस्टाग्राम वरती सुद्धा सरकारी योजनेची माहिती देत असतो आणि त्यावर माझे 65k followers आहेत.

आमचं लक्ष हेच आहे की सामान्य व्यक्तीचं जास्तीत जास्त ज्ञान वाढवणं आणि याच बरोबर तुमचे निर्णय अधिक चांगले होण्यासाठी मदत करणं आहे. तुम्हाला दररोज नियमित अपडेट्स आणि ताज्या घडामोडी बद्दल सांगितल्या जाणार आहे. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता.

इंस्टाग्राम लिंक – https://www.instagram.com/yojana.live?igsh=Y3Y0b3Q0ZGk5aGt1

यूट्यूब चैनल लिंक -https://youtube.com/@yojanalive?si=qEhnfQbzi8uryl8v

IMG 20240512 124106 250