anganwadi bharti 2025 : महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलीय अंगणवाडी भरती महाराष्ट्र या भरतीमध्ये 18500 जागा असून महिलांची बिन परीक्षा घेता सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त अर्ज करण्याची गरज आहे त्यानंतर तुमचा अर्ज तपासून तुम्हाला नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला ₹10,500 पर्यंत पगार मिळणार आहे.
अर्ज कसा करायचा आणि अंगणवाडी अर्ज ऑनलाईन किंवा अंगणवाडी अर्ज ऑफलाई करता येणारे हे बघूया आजच्या या लेखाद्वारे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे तारीख ठरलेली आहे इथे क्लिक करून तारीख बघा
anganvadi bharti 2025
महाराष्ट्रात ने सरकारने सुरू केलेल्या अंगणवाडी भरती मध्ये एकूण 18,500 जागांची नवीन बंपर भरती या 2025 मध्ये सुरू करण्यात आली आहे यामध्ये महिलांना ₹1,500 रुपये पर्यंत पगार असणार आहे. anganwadi bharti ची सुरुवात ही 1975 आली काण्यात आली कारण ग्रामीण भागामधील आणि शहरी भागांमध्ये महिला गर्भवती महिलांना त्यांच्या गर्भवती असताना पोषक अन्न देण्यासाठी या अंगणवाडी सेविका मदत करतात.
अंगणवाडी सेविका म्हणायचं झालं तर अशा वर्कर्स यावर कस गर्भवती महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांचे चेकअप करतात व त्यांच्या सर्व पोषण मिळावे याची काळजी घेतात.
अंगणवाडी सेविका होण्यासाठी पात्रता
- तुम्हाला अंगणवाडी सेविका पुण्याचे स्वप्न आहे पण तुम्हाला माहित नाही की अंगणवाडी सेविका होण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे हे बघूया आपण थोडक्यात.
- सर्वप्रथम तुम्हाला अंगणवाडी सेविका होण्यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- त्यानंतर तुम्ही दहावी किंवा बारावी पास असणे महत्त्वाचे आहे.
- त्यानंतर तुमचे वय हे 18 ते 34 या दरम्यान असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही anganbadi bharti form भरू शकता.
शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान महा सन्मान निधी चे चार हजार रुपये तारीख ठरलेली आहे
अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्र कोणती
anganbadi bharti काही महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत ती कोणतीही तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला anganwadi bharti document ती पूर्ण माहिती असावी लागणार आहे.
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक
- राशन कार्ड
- दहावी किंवा बारावी पास टीसी
- आणि मार्कलिस्ट
तुम्हाला असे काही महत्त्वाचे कागदपत्रांची गरज या अंगणवाडी भरतीसाठी लागणार आहे व हे कागदपत्रे घेऊन तुम्ही अर्ज करू शकता अंगणवाडी भरती अर्ज करू शकता.
अंगणवाडी भरती अर्ज कसा करावा
anganwadi bharti arj कसा करावा हा प्रश्न खूप साऱ्या महिलांना पडतो पण आज या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या लेखाद्वारे येणार आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जावे लागणारे तिथे तुम्हाला फॉर्म आणि लागणारी सर्व कागदपत्रे एका फॉर्मला कनेक्ट करून घ्यायची आहे.
- तो फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल वर सर्च करायचं अंगणवाडी भरती फॉर्म त्यानंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल ती पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची आहे
- त्यानंतर ते सर्व कागदपत्र तुम्हाला लावून घ्यायचे जे मी तुम्हाला बरी सांगितलेले आहेत.
- त्यानंतर ते सर्व तुम्हाला कनेक्ट करून महिला व बाल विकास मंत्रालयामध्ये सबमिट करायचे व त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरल्या गेला आहे.
FAQ
अंगणवाडी सेविका बनण्यासाठी किमान शिक्षण पात्रता किती असावी?
तुम्हाला अंगणवाडी सेविका बनण्यासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे.
अंगणवाडी सेविका अर्ज कुठे करावा
अंगणवाडी सेविका चा अर्ज आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच की महिला व बाल विकास कार्यालयांमध्ये हा अर्ज करावा लागतो.
