anganwadi bharti : 8 ते 12 पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

anganwadi bharti Maharashtr: महिला व बालविकास विभाग केंद्राकडून महिलांसाठी आत्ता परत anganwadi bharti maharashtra चे अर्ज करणे सुरू झाले आहेत. व यामध्ये 8 ते 12 पाच महिला अर्ज करू शकतात. वही भरती संपूर्ण भारतामध्ये महिला व बालविकास विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये महिलांना मासिक वेतन हे ₹10,000 ते ₹15,000 मासिक वेतन राहणार आहे. व यासाठी अर्ज करण्याची तारीख फक्त काहीच दिवस उरलेली आहेt.

तुम्ही पण या anganwadi bharti maharashtra भरतीमध्ये तुमचं अंगणवाडी सेविका होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आपण आज या लेखाद्वारे anganwadi bharti maharashtra अर्ज कसा करावा, व पात्रता काय आहे, व लास्ट डेट किती आहे ही संपूर्ण माहिती आज या लेखाद्वारे आपण घेणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 maharashtra anganwadi bharti निवड काशी होणार

  • महिलांचे 8 ते 12 शिक्षण पूर्ण असणाऱ्या महिलांना त्यांचे गुण बघून म्हणजेच की ज्या महिलाची anganwadi bharti Maharashtra निवड करणार आहेत त्या महिलेचे बारावी मध्ये व ती ज्या क्लास पर्यंत शिकलेली आहे त्यामध्ये तिचे गुण जास्त प्रमाणात असतील तेव्हाच त्या महिलेला या anganwadi bharti maharashtra यासाठी निवड करणार आहेत.

anganwadi bharti 2025 maharashtra पात्रता

  1. शैक्षणिक पात्रता:  anganwadi bharti maharashtra यासाठी अर्ज करणारे महिला किमान आठवी ते बारावी यादरम्यान शिक्षण घेतलेली असावी.
  2. महिला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करत आहे त्या जिल्ह्याची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे तेव्हाच ती महिला या anganbadi Bharti मध्ये निवड होऊ शकते व ती अर्ज करू शकते.
  3. अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 35 या दरम्यान असणे आवश्यक आहे तेव्हाच ती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.

maharashtra anganwadi bharti 2025 लागणारी कागदपत्र 

  1. 8 ते 12 यादरम्यान पास असलेली गुणपत्रिका
  2. जन्माचा दाखला/ किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र
  3. मतदान कार्ड
  4. आधार कार्ड
  5. पॅन कार्ड
  6. रहिवासी दाखला
  7. राशन कार्ड
  8. जातीचा दाखला
  9. पासपोर्ट साईज फोटो 2 ते 4
  10. व तुमची हस्ताक्षरी अर्ज करण्याच्या साठी
  11. बँक पासबुक झेरॉक्स

anganwadi sevika bharti maharashtra अर्ज कसा करावा

anganwadi bharti maharashtra यासाठी अर्ज कसा करायचा व हा अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे सुद्धा फक्त पाच मिनिटांमध्ये भरू शकता व तुम्हाला यासाठी कुठलेही वेतन देण्याची गरज नाही हा फॉर्म महिलांसाठी सरकारने मोफत दिलेला आहे.

  • anganwadi bharti maharashtra सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल किंवा किंवा तुम्ही स्वतः महिला व बाल विकास विभाग मध्ये जाऊन हा ऑफलाइन प्रक्रियेने अर्ज सुद्धा करू शकता.
  • अर्ज करताना तुमच्या जवळ मी सांगितलेले वरील सर्व महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज यशस्वी रित करू शकता.
  • अर्जित करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म डाऊनलोड करावा लागणार आहे तो फॉर्म डाऊनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला शेवटला देणार आहे या लेखांमध्ये.
  • अर्ज करताना तुम्हाला सर्व फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, कुटुंबाचे संपूर्ण माहिती, तुम्ही विवाहित आहे का नाही, ही माहिती त्या अर्जावर लिहा.
  • लिहिल्यानंतर महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जा व तिथे फॉर्म व वरील सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • व त्यासोबतच तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा तेथे टाका जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमच्या फॉर्म ची संपूर्ण माहिती मिळत राहील.
  • हे पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे व त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या महिला व बाल विकास मंत्रालयापर्यंत पोहोचेल त्यानंतर तुम्ही काय दिल्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून तुमची निवड होईल.

anganwadi sevika form download

anganwadi bharti 2025 maharashtra महाराष्ट्रामध्य सध्या सुरू असलेली अंगणवाडी सेविकांची भरती या भरतीचा तुम्हाला ऑफलाइन प्रक्रियेने अर्ज करायचा असेल किंवा ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म डाऊनलोड करून तुम्हाला स्वतः भरावा लागेल व वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे.

तर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा तिथे तुम्हाला या anganwadi sevika bharti maharashtra form ची PDF मिळेल.

anganwadi bharti maharashtra form download link

 

2 thoughts on “anganwadi bharti : 8 ते 12 पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या”

Leave a Comment