atal pension yojana in hindi9APY : सरकारने सुरू केली आहे नवीन योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मिळणार आहेत प्रति महिन्याला ₹5,000 रुपये या योजनेचे अंतर्गत महिलाचे किंवा पुरुषाचे वय 18 ते 40 या दरम्यान असेल त्याच लाभार्थ्यांना फक्त या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजने त अंतर्गत अर्ज करणे अतिशय सोपं आहे व तुम्ही घरबसल्या सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करून प्रत्येक महिन्याला ₹5,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवू शकता.
अटल पेन्शन योजना (APY)
अटल पेन्शन योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिन्याला ₹1000 ते ₹5000 लाभार्थ्यांना दिले जातात. व ज्या लाभार्थ्यांना 60 वर्ष पूर्ण झाले आहेत तेच या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. व या योजनेसाठी तुम्ही वयाची 14 ते 40 वर्ष पूर्ण असतानाच या योजनेसाठी अर्ज भरू शकता व आतापर्यंत या योजनेचा 2 करोड लाभार्थी लाभ घेत आहेत. व या योजनेची सुरुवात एक जून 2015 रोजी सुरू करण्यात आली आहे.
अटल पेन्शन योजना (APY) कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक
- APY फॉर्म
- स्वाक्षरी किंवा अंगुठा
हे वरील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यास लागणार आहेत वही तुमच्याकडे असतील तेव्हाच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता
अटल पेन्शन योजना (APY) पात्रता
- अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभ घेणारा व्यक्ती हा मूळ भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे.
- व अर्जदाराचे वय 18 ते 40 या दरम्यान असायला हवे.
- अर्जदाराचे कोणत्याही बँक मध्ये सेविंग अकाउंट असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे स्वतःचा मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे.
अटल पेन्शन योजना (APY) अर्ज कसा करावा
- अर्ज करण्याआधी तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही महिने हप्ता भरावा लागणार आहे 100 किंवा 250 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ता भरावा लागणार आहे.
- व तुम्हाला वयाचे 60 वर्ष पूर्ण होताच तमच्या बँक खात्यामध्ये या योजनेची पैसे यायला सुरुवात होतात.
- किंवा अर्जदाराचा साठ वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच मृत्यू झाल्यास त्याची सर्व रक्कम त्याच्या पत्नीला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये देण्यात येतात.
अटल पेन्शन योजना (APY)
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
- गेल्याच्या नंतर तुमची सोबतची सर्व डॉक्युमेंट व APY योजनेचा फॉर्म तुम्हाला सर्व कागदपत्रांना ऍड करून घ्यायचा आहे.
- घेतल्यानंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे व त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार आहात.