Ujjwala scheme for women: मोफत गॅस सिलेंडर आणि चूल्हा मिळवा,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Ujjwala scheme for women: महाराष्ट्र मध्ये पीएम उज्वला योजना 2025 परत सुरू झालेली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना फ्री मध्ये मोफत गॅस सिलेंडर दिले जाते. आत्तापर्यंत ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला नाही त्यांच्या साठी आता एक सुवर्णसंधी स्वतःहून चालून आलेली आहे. ज्या महिलांनी लाभ घेतला नाही त्या महिला आता परत या योजनेसाठी अर्ज … Read more