बैल असतील तर शेतकऱ्यांना मिळणार ₹30 हजार रुपये अनुदान , अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर
जे शेतकरी आजही शेतीमध्ये बैलांचा वापर करतात त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राजस्थान / महाराष्ट्र सरकार जे शेतकरी आजही शेतीसाठी बैलांचा वापर करतात त्यांना सरकार ₹30 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना काढत असते त्यामध्येच आता सरकारने ही शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेचे … Read more