बांधकाम कामगारांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय उपचार होणार मोफत Health Checkup Bandhkam Kamgar Yojana 2025
सर्व बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची माहिती आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला आता उपचार करण्यासाठी सरकारतर्फे पाच लाख रुपये मिळणार आहेत. सरकारने तपासणी ते उपचार करण्यासाठी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे. ही योजना त्या बांधकाम कामगारांसाठी आहे ज्यांना उपचार करण्यासाठी पैशांची गरज आहे व त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. चला … Read more