Bajaj chetak: भारतामध्ये आधी पासूनच बजाज चेतक टॉप ला आहे. आणि ही आपल्या जबरदस्त इंजन आणि जबरदस्त बनावटी मूळ ओळखली जाते.
आत्ताच 2025 मध्ये बजाज ने त्याचे एक नवीन स्कूटर लॉन्च केले स्कूटरचे नाव आहे बजाज चेतक बजाज चेतक हे एक आधुनिक आणि तंत्रज्ञानाने बनलेले एक उत्तम उदाहरण आहे. कंपनीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की बजाज चेतक हे स्कूटर मार्केटमध्ये येतात खळबळ उडणार आहे. ही स्कूटर अतिशय स्वस्त दरामध्ये मार्केटमध्ये उतरलेला आहे.
बजाज चेतक बद्दल थोडक्यात माहिती
आत्ताच बजाज ने लॉन्च केलेली बजाज चेतक या स्कूटरमध्ये कंपनीने 4.2 दमदार मोटर दिलेली आहे. आणि यामध्ये पाण्यापासून वाचवण्यासाठी IP67 ची पावरफुल वॉटरप्रूफिंग सुद्धा या बजाज चेतक मध्ये तुम्हाला मिळते. या बजाज चेतक मध्ये तीन व्हाईट ची बॅटरी मिळते आणि ही बॅटरी पाच तासांमध्ये पूर्ण चार्ज होते
या बजाज चेतक मध्ये आपल्याला दोन आपल्याला कंपनीने दोन मोड दिलेले आहेत पहिला तर इको आणि दुसरा स्पोर्ट बघितलं तर इको मोड हा आपल्या स्कूटरला जास्त आवरेज देण्यासाठी कंपनीने दिला आहे तर स्पोर्ट मोड हा कंपनीने स्कूटर ला फास्ट करण्यासाठी दिलेला आहे.
बजाज चेतक इंजन
बजाज चेतक या स्कूटरमध्ये बजाज इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे ही इलेक्ट्रिक 4.1 kW ची आहे. जी तुम्हाला प्रवासामध्ये अत्यंत शांत आणि गुळगुळीत प्रवासाचा एक सर्वोत्तम अनुभव देते. मी बजाज चेतक हे एक शून्य पॉल्युशन करणारे एक उत्तम स्कूटर आहे.
बजाज चेतक प्राईस
भारतामध्ये नुकताच लॉन्च झालेल्या बजाज चेतक याची प्राईस शोरूम च प्राईज ही आहे 1,15 एक लाख पंधरा हजार आणि ही प्राईस जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार एवढी होऊ शकते. हे तुमच्या ठिकाणावर डिपेंड आहे की तुम्हाला तिथे किती प्राइस मध्ये ही शोरूम मध्ये बजाज एकच स्कूटर मिळते.