Bakri Palan Business Loan: भारत सरकार ग्रामीण भागातील लोकांसाठी बकरी पालन करण्यासाठी ₹10 लाख रुपये पर्यंत कर्ज देत आहे. ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक दृष्ट्या थोडस सक्षम बनवण्यासाठी सरकारने बकरी पालन बिजनेस लोन (Bakri Palan Business Loan) योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील व्यक्तींना शेळीपालन करण्यासाठी ₹10 लाख रुपयेच Bakri Palan Business Loan
Bakri Palan Business Loan मधे किती पैसे मिळतात
मेन मुद्दा म्हणजे आपल्याला बकरी पालन व्यवसाय सुरू करायचा आहे पण आता आपल्याला हे माहीत करणे गरजेचे आहे की आता या Bakri Palan Business Loan मध्ये तुम्हाला किती हजार रुपयापर्यंत लोन मिळणार आहे तर तुम्हाला Bakri Palan Business Loan मध्ये ₹50 हजार ते 10 लाख रूपये पर्यंत लोन हे सरकार देत आहे. यामध्ये तुम्ही तुमचे बकरी पालन करू शकता.
हेलो तुम्हाला बकरी विकत घेण्यासाठी व बेकरी बकरींना बांधण्यासाठी तुम्हाला शेड व काही अन्य वस्तू घेण्यासाठी तुम्हाला हे लोन दिले जाते व तुम्ही या लोणचे किस्त म्हणजेच हप्ते टायमावर भरल्यास तुम्हाला या Bakri Palan Business Loan मध्ये तुम्हाला पन्नास लख रुपये पर्यंत सुद्धा या योजनेअंतर्गत लोन दिले जाऊ शकते. फक्त तुम्ही हे लोन घेऊन परत फेड केली व आपल्या चांगले भरले आणि तुमचा सिबिल स्कोर चांगला झाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लोन ऑफर केल्या जाते.
Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल
बकरी पालन लोन व्याज दर किती
या लोन मध्ये तुम्हाला बकरी पालन करण्यासाठी पन्नास हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते व्याजदर हा तुम्हाला सात टक्क्यापासून ते 12 टक्क्यापर्यंत दिला जातो. हा तर कमी किंवा जास्त होऊ शकतो हे तुम्ही लोन किती घेता यावर निर्भर करते व त्यानंतर तुम्ही कोणत्या बँक मधून हे पशुपालन लोन घेता हे सुद्धा यावर डिपेंड करते त्यानंतर तुमचा व्याजदर ठरतो.
Bakri Palan Loan लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मतदान कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- जमीन सातबारा
- गावातील सातबारा आठ
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल क्रमांक
अशी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र हे Bakri Palan Business Loan घेण्यासाठी लागणार आहेत वही वरील सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे कदाचित यामध्ये काही बदल येऊ शकतो व एखादा कागदपत्र अजून शिल्लक ही लागू शकतात कारण हे तुमच्या बँक वर डिपेंड आहे की तुम्हाला बँक कोण कोणते कागदपत्र सांगते पण मेन तर हे वरचे सर्व कागदपत्र आहेत.
घरबसल्या नोकरीची सुवर्णसंधी 4525 हजार जागांची पदे रिक्त
तुम्हाला ही झिरो सिबिल स्कोर मिळू शकते आठ लाख रुपयांचे कर्ज
घरबसल्या मोबाईल द्वारे काम करून कमवा महिन्याला 20 ते 22 हजार रुपये
महिलांना मिळणार त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिला प्रसनल लोन 5 लाख
Bakri Palan Business Loan FAQ
बकरी पालन लोन SBI
हो तुम्हाला एसबीआय बँक मध्ये सुद्धा हे लोन मिळू शकते व याचा व्याजदर सुद्धा तुम्हाला सरकारी बँका असल्याकारणाने कमी मिळेल