bandhkam kamgar yojana: बांधकाम कामगार योजना नवीन अर्ज सुरू घरबसल्या करा अर्ज

bandhkam kamgar yojana : महाराष्ट्र शासन द्वारे सुरू करण्यात आलेली बांधकाम कामगार कल्याणकारी योजना (bandhkam kamgar yojana) या योजनेअंतर्गत महिलांना व महिलांच्या मुलांना मोफत शिक्षण व महिलांना संसार भांडे असे 11 प्रकारचे वेगवेगळे भांडे या योजनेअंतर्गत महिलांना दिले जातात. व या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच (mufat bhande sanch) महिलांना दिले जातात व शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत वर्षाला 11000 रुपयांचा भत्ता हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दिला जातो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तसे तर या योजनेचे खूप सारे फायदे आहेत व आतापर्यंत या योजनेअंतर्गत खूप सार्‍या इमारत बांधकाम कामगारांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले आहे. व या योजनेचे आता परत अर्ज सुरू झालेत अर्ज करण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला या लेखाद्वारे पूर्ण माहिती कळेल.

हे ही वाचा जाणून घ्या e पाहणी करण्याची शेवटची तारीख

bandhkam kamgar yojana फायदे 

बघायला गेलं तर या bandhkam kamgar yojana खूप सारे फायदे आहेत पण आपण मेन मुद्दे बघितले तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च सर्व हा सरकार उचलते व महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मूळ महिलांन मोफत भांडे संच दिला जातो त्यासोबत महिलांना व इमारत बांधकाम कामगार पुरुषांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांचा भत्ता देखील या योजनेअंतर्गत दिला जात आहे.

या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारातील अशा कोणत्याही सरकारच्या नवनवीन योजना सुरू झाल्यास या इमारत बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो त्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये नोंदणी असणे फायदेशीर ठरते. आणि घरकुल योजना अशा सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांमध्ये देखील तुम्ही या bandhkam kamgar yojana च्या माध्यमातून लाभ घेऊ शकता व तुम्हाला सहज या योजनेचा सरकारच्या कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

बांधकाम कामगार योजना पात्रता

  1. bandhkam kamgar yojana साठी अर्ज करणाऱ्या पुरुषाचे व महिलेचे वय हे 18 ते 60 यादरम्यान असणे गरजेचे आहे.
  2. अर्जदार हा मूळ इमारत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे व त्याने 90 दिवस काम केल्याचा पुरावा बांधकाम कामगाराकडे असणे गरजेचे आहे.
  3. व मजूर हा शासनाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे गरजेचे आहे.
  4. तेव्हाच तुम्ही या bandhkam kamgar yojana लाभ घेऊ शकता.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

बांधकाम कामगार योजना लागणारी कागदपत्र

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. रहिवासी दाखला
  4. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  5. व असे काही छोटे-मोठे कागदपत्र

बांधकाम कामगार योजना अर्ज कसा करावा 

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कर्ज करणे अतिशय सोपे आहे मला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून रजिस्ट्रेशन करायचा आहे.

आता तुमच्या रजिस्ट्रेशन झाले रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे वरील सर्व कागदपत्र व तुमचा एक लाईक फोटो अपलोड करायचा आहे.

आणि तुम्हाला हे बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करणे अतिशय सोपे तुम्ही फक्त थोड्या वेळातच हा अर्ज करू शकता आणि तुम्हाला कुठेही पैसे भरण्याची गरज नाही तुमचा हक्क आहे व तुम्हाला मोफतच हक्क मिळणारे. त्यामुळे कोणत्याही एजंट थ्रू हे काम करू नका व त्या एजंटला पैसे देऊ नका. तुमच्याकडून कोणताही एजंट पैसे घेत असेल तर त्यांची नक्कीच बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिसरकडे तक्रार करा.

सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे व तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र झाला आहात तुम्हालाही या योजनेची पूर्ण लाभ मिळतील.

मोफत भांडे संच योजना

तर मित्रांनो तुम्ही वरील अर्ज केला तर तुम्हाला काय दिसान नंतर तुमच्या मोबाईलद्वारे ओटीपी येईल तुम्ही सुद्धा या मोफत भांडे संच योजनेसाठी अर्ज करून तुम्हालाही वेगवेगळ्या अकरा प्रकारचे भांडे तुम्ही येऊ शकता.

bandhkam kamgar yojana FAQ

बांधकाम कामगार योजना म्हणजे काय?

तर ही योजना सरकारने इमारत बांधकाम कामगाराच्या मुलांच्या भविष्यासाठी व बांधकाम कामगारांना थोडासा आधार मिळावा म्हणून मी सरकारने इमारत बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे.

बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो 

या बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 19 ते 60 या दरम्यान असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मोफत भांडे संच कसा मिळणार

तुम्हाला मोफत भांडी संच मिळवण्यासाठी वरील बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी स्वतः तुमच्या मोबाईल क्रमांकावरती मेसेज येईल व तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच मिळेल.

 

Leave a Comment