Bandhkam Kamgar Yojana , mofat bhandi sanch yojana घ्या पूर्ण माहिती

Bandhkam Kamgar Yojana : सरकारद्वारे नागरिकांसाठी प्रत्येक वर्षी नवनवीन योजना सुरू करण्यात येतात त्यामध्येच सरकारने मागील काही वर्षाआधी maharashtra bandhkam kamgar yojana सुरू केली होती त्यामध्ये बांधकाम प्रमाण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विविध व्यक्तींना त्यांच्या औषधी उपचाराचा खर्च, त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, आणि प्रत्येक महिन्याला ₹5000 रुपये देण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपण आज या लेखाद्वारे bandhkam kamgar yojana online registration कसे करावे आणि कागदपत्र कोणती हवी ती संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये या लेखाद्वारे घेऊया.

Bandhkam Kamgar Yojana

महाराष्ट्रातील  जे व्यक्ती फक्त स्वतःच्या हातावर आपले पोट भरतात त्या व्यक्तींसाठी सरकारने ही योजना सन 1996 मधे सुरू केली. या योजनेचा असा उद्दिष्ट होता की जे व्यक्ती स्वतःच पोट भरण्यासाठी दिवसभर राबराब राबतात त्या व्यक्तींना थोडासा सरकारतर्फे हातभार मिळावा. म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासोबत या योजनेतील अशी खूप सारे फायदे आहेत जे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करताना कुठलीही अडचण आणि मनामध्ये शंका राहणार नाही.

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत लहान मुलांना मिळणार ₹4000 रुपये 

mofat bhandi yojana

तुम्हाला bankam kamgar yojana 2025 मध्ये तुम्हाला मोफत भांडे संच (mofat bhandi ) दिली जातात यामध्ये तुम्हाला गरजेची अकरा नवनवीन आणि संसारासाठी उपयोगी असणारे भांडे हे कुठल्याही प्रकारचं पैसे न घेता अगदी मोफत दिली जातात. यासाठी अर्ज कसा करावा तर तुम्हाला bandhkam kamgar yojana form भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हालाही मोफत भांडे मिळतील.

बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता

  1. अर्जदार हा किमान 11 महिने बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
  2. लाभार्थ्याचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असणे आवश्यक आहे
  3. लाभार्थ्याचे आधार कार्ड ही बँक पासबुकशी लिंक असणे आवश्यक व महत्त्वाची आहे.

बांधकाम कामगार कोण आहे 

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या बांधकाम कामगार योजनेमध्ये कोणकोणते कामे येतात तर खाली दिलेल्या लिस्टमध्ये प्रत्येक काम या बांधकाम कामगार योजनेमध्ये येतात.

  1. विटा बनवणे / रचणे
  2. प्लास्टरिं करणारे
  3. सुतारकाम करणारे
  4. लोखंडी काम करणारे
  5. सिमेंट काँक्रीट काम
  6. टाइल्स काम करणारे
  7. गवंडी काम
  8. रंगकाम
  9. वेल्डिंग
  10. रोड बांधकाम 

हे वरील सर्वे कामे बांधकाम कामगार योजनेमध्ये येतात व हे व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र आहेत.

घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तर महिन्याला मिळणार 7000 रुपये

बांधकाम कामगार योजना अर्ज कसा करावा 

  • त्या योजनेसाठी अर्ज कसा करावा ही माहिती स्टेप बाय स्टेप थोडक्यात घेणार आहोत त्या साठी गूगल वर bandhkam kamgar yojana website असं सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर पहिल्या वेबसाईटला क्लिक करून तुम्हाला तिथे bandhkam kamgar yojana login व्हायचं आहे
  • त्यानंतर तुम्हाला bandhkam kamgar yojana online registration करण्यासाठी ऑप्शन दिसेल तुम्हाला तिथे क्लिक करायचंत्यानंत र
  • त्यानंतर तुम्हाला तिथे काही महत्त्वाची कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड, राशन कार्ड, लेबर कार्ड, आणि नव्वद दिवस काम केलेल्या चा पुरावा.
  • मला तिथे अपलोड करून द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या भरल्या जाईल.

FAQ

बांधकाम कामगार योजने मधे शिक्षणासाठी किती शिष्यवृत्ती मिळते?

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे व्यक्ती लाभ घेते त्यांच्या मुलांना या योजनेतील प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षण घेण्यासाठी 8,000 ते 25,000 रुपये मदत दिली जाते.

बांधकाम कामगार योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

तर या योजनेसाठी प्रत्येक वर्षी नवनवीन अर्ज सुरू होतात त्यासाठी ही योजना चा अर्ज तुम्ही प्रत्येक वर्षाला भरू शकता.

 

Leave a Comment