Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता नवीन नोंदणी सुरू आहे. व लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला 1000 रुपये व महिलांसाठी मोफत भांडे संच हे सर्व तुम्हाला हा अर्ज केल्याच्या नंतर मिळणार आहे. या योजनेचे आत्ताच नवीन अर्ज सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना पेटी, भांड्याचा संच, व प्रति महिन्याला ₹1,000 रुपये, व बांधकाम कामगार योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळत आहे.
Bandhkam Kamgar Yojana काय योजनेअंतर्गत नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. आपण आजच्या लेखामध्ये या योजनेसाठी पात्रता व अर्ज कसा करावा आणि कोण कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. व घरी बसल्या मोबाईलवर हा अर्ज कसा करायचा है सुद्धा आपण या लेखा मध्ये बघणार आहे. तर हा लेख पूर्ण वाचा.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
बांधकाम कामगार योजनेचा उद्देश आणि महत्त्व
सरकारने सुरू केलेल्या या बांधकार कामगार योजनेअंतर्गत सरकारचा हाच एक उद्दिष्ट आहे की गरीब कामगारांना या योजनेमधून लाभ मिळवून त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी बळकट व्हावी. आणि या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलांना त्यांचा शिक्षण खर्चासाठी ₹10,000 रुपये हे दिले जातात. आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी बांधकाम कामगारांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये हे वितरित केले जातात म्हणजेच की बांधकाम कामगारांना लेबर( labour card ) कार्डद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होतात.
Bandhkam Kamgar Yojana पात्रता
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराचे वयोगट हे 18 ते 60 या वयोगटात असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
- बांधकाम कामगार मागील एका वर्षामध्ये किमान 90 दिवसापेक्षा जास्त कामावर कार्यरत असावा.
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू
Bandhkam Kamgar Yojana आवश्यक कागदपत्रे
Bandhkam Kamgar Yojana या योजने साठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही हा अर्ज करू शकता.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवाशी दाखला
- मतदान कार्ड
- व तुम्ही त्या व्यक्तीकडे बांधकाम कामगार योजनेसाठी जातात त्याचा एक सही शिक्का असलेला पुरावा.
Bandhkam Kamgar Yojana मध्ये कोणत भांडी मिळतात
अनुक्रमांक | भांडीचे नाव | संख्येने |
---|---|---|
1 | स्टील ताट | 2 |
2 | वाट्या | 4 |
3 | कढई | 1 |
4 | तवा | 1 |
5 | कुकर | 1 |
6 | स्टील ग्लास | 2 |
7 | लहान सांडशी | 1 |
8 | झाकण असलेली डब्बी | 1 |
9 | मोठा स्टील डब्बा | 1 |
10 | पाण्याची टाकी | 2 |
Bandhkam Kamgar Yojana अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे बांधकाम कामगार योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल
- रजिस्ट्रेशन करताना तुमच्याजवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तिथे तुमची वरील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे.
- अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर मेसेज येईल की तुम्ही या बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र झाला आहात.
- त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत वरील सर्व लाभ मिळतील
Bandhkam Kamgar Yojana सर्वसामान्य प्रश्न (FAQs)
बांधकाम कामगार योजनेमध्ये मोफत भांडे संच काय आहे?
उत्तर – ही एक सरकारी योजना आहे या योजनेमध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिलांना या योजनेमध्ये मोफत किचन सेट दिला जातो.
Bandhkam Kamgar Yojana कोण कोणते भांडे मिळतात?
उत्तर – ताट, वाट्या, कुकर, तवा, कढई, स्टील ग्लास, पाण्याची टाकी ही सर्व महत्त्वाचे किचन घरामधील भांडे मिळतात.