तुम्ही पण jio महागडे रिचार्ज प्लॅन टाकून कंटाळा असाल तर आता तुमच्यासाठी एक सर्वोत्तम बेस्ट ऑफर जिओनी सुरू केली आहे. आज मी तुम्हाला एका अशा जिओ रिचार्ज प्लॅन (jio recharge plan) त्याबद्दल सांगणारे ज्यामध्ये तुम्ही 28 दिवसांचे महिन्याचे पॅक हे तुम्ही फक्त ₹99 रुपयांमध्ये तुम्ही महिनाभर हॅस्पीड डेटाचा आनंद घेऊ शकता.
चला तर मग काय आहे या प्लॅन बद्दल माहिती जाणून घेऊया आणि काय आहेत या प्लॅन चे फायदे आणि हा प्लॅन कसा तुमच्या सिम कार्ड वरती ऍक्टिव्ह करायचा हे बघूया
मुकेश अंबानींनी त्यांच्या टेलिकॉम कंपनीने 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा स्वस्त केला आहे. हा प्लॅन तुम्हाला फक्त ₹99 कृपया मध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलाआहेहे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे की तुम्हाला फक्त फोन कॉल्स नाहीतर अनलिमिटेड मेसेज आणि प्रत्येक दिवसाला चा हाय स्पीड डेटा सुद्धा तुम्ही या मध्ये वापरू शकता.
रिलायन्स जिओ 91 प्लॅन माहिती
जिओ ऑफर रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला हा प्लॅन फक्त ₹99 मध्ये उपलब्ध करून देणार आहे आणि या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असणार आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला 200 एमबी चा हाय स्पीड डेटा उपलब्ध करून दिलेला आहे. याशिवाय तुम्हाला अनलिमिटेड voice call सुद्धा यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच सोबत प्रत्येक दिवसाला 50 एसएमएस सुद्धा मोफत दिलेले आहेत.
Jio rs ₹91 प्लॅनची वैधता
या jio प्लॅनची वैधता ही तुम्हाला 28 दिवसांची दिली जाते पण तुम्हाला महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे की हा प्लांट फक्त तुम्ही जिओ फोन, जीव भारत, जिओ फोन प्राईज, या फोनमध्ये हा प्लॅन जिओनी उपलब्ध करून दिलेला आहे.
Jio phone best recharge plan
जिओनी या 99 रुपयाच्या प्लॅन सोबतच जिओ फोन साठी एक परत धमाकेदार प्लॅन सुरू केला आहे तो प्लॅन म्हणजे की ₹75 रुपयांचा यामध्ये तुम्हाला 23 दिवसांची प्लॅनची मर्यादा असणार आहे व यासोबत तुम्हाला यामध्ये देखील 50 मेसेज आणि अनलिमिटेड कॉल ची सुविधा सुद्धा या जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे.
Jio मी याच सोबत अजून खूप भारी प्लॅन उपलब्ध करून दिलेले आहेत हे प्लॅन स्मार्टफोन आणि जिओ फोन मध्ये सुद्धा वापरू शकतो यामध्ये हे प्लॅन 125 रुपये, 152 रुपये, 186 रुपये, 223 रुपये आणि 895 रुपयांचे रिचार्ज प्लॅन आहेत. आहेत तुम्हीही नक्कीच रिचार्ज करा आणि महिन्याच्या रिचार्ज चे पैसे नक्कीच वाचवा.