Business idea: तुम्ही पण विचार करत आहात की मला स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे व्यवसायामध्ये गुंतवण्यासाठी पैसे नसतील तर मी तुम्हाला आज एका अशा व्यवसायामध्ये सांगणारे जो व्यवसाय तुम्ही कमी पैशांमध्ये सुद्धा सुरू करू शकता आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर पैसे कमवायला सुद्धा सुरुवात करू शकता.
सध्याच्या काळत आपण विचार केला तर कोणालाही पासपोर्ट आणि चटपट खायला आवडतं. खास करून शाळेतील विद्यार्थ्यांना आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना असे चटपटी खाण्याची खूप जास्त प्रमाणात आवड असते. म्हणूनच त्या फास्ट फूडची डिमांड जास्त आहे. म्हणूनच आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे या व्यवसायामध्ये आपण कमी दिवसांमध्ये जास्त पैसे कमवू शकतो.
फास्ट फूडमध्ये कोणते पदार्थ आहेत?
आपला व्यवसाय हा सध्या नवीन असल्याकारणाने आपल्याला फक्त चार ते पाच पदार्थ या फास्टफूड बीज मध्ये घ्यायचे आहेत जसे की समोसा, मोमोज, मॅगी, बेड पकोडा, चाय आणि बिस्कीट आपल्याला असे कमी पदार्थ सध्या आपला बिझनेस चांगला फेमस होईपर्यंत हेच पदार्थ विकायचे आहेत.
तुम्हाला हे पदार्थ ताजी आणि चविष्ट बनवायचे आहे कारण आपल्याला सध्या तरी आपला व्यवसाय हा फेमस बनवायचा आहे म्हणूनच तुम्हाला सध्या वाचवण्यापेक्षा ग्राहक कसा आपल्याकडे परत परत येईल यावर लक्ष द्यायचं आहे.
स्टॉलची योग्य जागा आणि सुरुवात
व्यवसाय सुरू करताना तुमच्याजवळ स्वतःचं दुकान असेल तर चांगलं आहे नाहीतर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मला किती जास्त गर्दी असते जसे की स्कूल, कॉलेज, अस्पताल, किंवा बाजार अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा स्टॉल किंवा केला लावायचा आहे.
तुम्हाला ₹10,000 ते ₹12,000 हजार रुपयांमध्ये एक मजबूत आणि आकर्षक असा स्टॉल किंवा दुकान मिळते त्यावर तुम्ही हा तुमचा फास्ट फूड चा व्यवसाय सुरू करून चांगला महिन्याला नफा मिळू शकतात.
कितना खर्च और क्या सामान चाहिए?
आपल्याला हा फास्ट फूड चा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही छोट्याशा वस्तू लागणार आहेत आणि यासाठी खर्च किती लागणारे हे सुद्धा आपण आता या लेखांमध्ये बघणार आहे.
सर्वप्रथम आपल्याला एक गॅस सिलेंडर आणि एक चुला लागणार आहे. प्लास्टिक प्लेट, कढई, चाकू, अशा काही छोट्या-मोठ्या वस्तू आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणार आहे. हा सर्वांसाठी आपल्याला पाच हजार ते सहा हजार रुपये एवढा खर्च येणार आहे.
यामध्ये आपल्याला फास्ट फूड बनवण्यासाठी सुद्धा काही थोडा खर्च येणार आहे तो खर्च म्हणजे आपल्याला मैदा, भाजीपाला, तेल आणि अशा काही वस्तू घेण्यासाठी आपल्याला पाच ते दहा हजार रुपये लागणार आहेत.
यामध्ये किती पैसे मिळणार?
हा व्यवसाय आपण सुरू करणार आहोत म्हणजे याला थोडी लागत पण लागणार आहे आणि यामध्ये कमाई सुद्धा जास्त होणारी तर आता तुम्ही दिवसभरात 80 प्लेट विकल्या एका प्लेटची किंमत ₹20 रुपये आहे. म्हणजेच आपण दिवसभरात ₹1200 ते ₹1600 रुपयांच्या पेटी विकल्या यामध्ये आपल्याला वस्तू विकत घेण्यापासून ते बनवून पर्यंत सर्व खर्च दिवसभरात ₹600 रुपये पर्यंत आला आहे म्हणजेच आपल्याला दिवसाचा रोज हा ₹1000 रुपये हा एवढा मिळाल्या आहे