Business idea: मित्रांनो आपल्या जवळपास असे खप सारे व्यवसाय आहेत ते तुम्ही कमी खर्चामध्ये आणि त्या दिवसांमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा खूप कमी असेच खूप सारे व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय असा आहे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही व तुम्ही घरबसल्या महिन्याचे ₹15,000 ते ₹20,000 फक्त दोन ते तीन घंटे काम करून कमवू शकता. आणि हे काम अतिशय सोपे आहे हे तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलासोबत किंवा घरातल्या अजून काही व्यक्ती सोबत सुद्धा करू शकता.
खरंतर या बिझनेस मध्ये तुम्हाला कुठलाही लागवड लावण्याची गरज नाही तुम्हाला स्वतः कंपनी हे काम करण्यासाठी स्वतःचे प्रॉडक्ट व पेमेंट ही कंपनी तुम्हाला देते या व्यवसायाचे नाव आहे candle packing हे आहे या व्यवसायाचे नाव हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरामध्ये व घरातील दोन-तीन व्यक्तीसोबत सहजपणे करून महिन्याचे चांगले पैसे कमवू शकता.
आता आपण या व्यवसाय कसा शोधायचा व हा व्यवसाय करण्यासाठी कंपनीतून किती पैसे घ्यायचे व हे काम कसे करायचे हे सर्व माहिती आपण या लेखाद्वारे बघणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
अगरबत्ती बनवण्यासाठी या गोष्टी लागतील
आता आपल्याला हा कॅण्डल पॅकिंग चा व्यवसाय करायचा आहे म्हणल्यावर आता आपल्याला हे माहित असणे गरजेचे आहे की हा व्यवसायामध्ये कॅण्डल ह्या कशा बनतात तर आपण आता ही माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्याला कोळसा म्हणजेच की चारकोल पावडर, चंदन पावडर, डीएपी, बांबूच्या काडी, चुना, पेपर बॉक्स, रॅपिंग पेपर अशा काही महत्त्वांच्या कॅण्डल बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची आपल्याला या कॅण्डल बनवण्यासाठी गरज लागते.
आणि तुम्ही हे कॅण्डल घरी सुद्धा अतिशय सोप्या प्रकारे बनू शकता म्हणजेच की तुम्हाला कुठल्याही कंपनीची गरज नाही आधी तुम्हाला हा व्यवसायामध्ये काही माहीत नसेल तर तुम्ही कंपनीची सहायता घेऊन या व्यवसाय सुरू करू शकता पण त्यानंतर तुम्हाला हा व्यवसाय स्वतःला सुरू करावा लागेल.
अगरबत्ती बनवण्याचे मशीन
आता आपल्याला हा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला मशीन विकत घ्यावी लागते त्या मशीनसाठी फक्त आपल्याला थोडीशी गुंतवणूक करण्याची गरज आहे त्यानंतर आपल्याला ह्या व्यवसायामध्ये फक्त आणि फक्त नफाच मिळणार आहे.
आपल्याला मार्केटमधून मिक्सर मशीन विकत घ्यावी लागेल जी म्हणजे कच्च्या माल पक्का बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. या मशीनच्या गरजेने आपण आपले अगरबत्ती चांगल्या प्रकारे व कमी मिनिटांमध्ये तयार करू शकतो.
त्यानंतर आपल्याला लागणारी दुसरी महत्त्वाची मशीन म्हणजे ड्रायर मशीन ड्रायव्हर मशीनची आवश्यकता आपल्याला यासाठी लागते की आपल्याला आपल्या अगरबत्ती लवकर चुकवण्यासाठी गरज पडते.
नफा किती मिळेल?
मित्रांनो आपण जर का बघितलं तर या व्यवसायामध्ये आपण एकादशी शंभर किलोचा मल बनवला तर आपल्याला एकादशी दोन हजार रुपयांचा नफा मिळतो यामध्ये आपल्याला लागणारा भांडवल याचा खर्च काढून आपल्याला एवढे पैसे उरतात.
खरं बघितलं तर तुम्हाला या व्यवसायामध्ये 50% नफा मिळतो व काही दिसान तुम्ही या व्यवसायामध्ये 70 टक्के सुद्धा नफा मिळू शकतात.