ई-आधार ॲप, जन्मतारीख, पत्ता अपडेट करणे झाले सोपे e-Aadhaar App

e-Aadhaar App:  आपल्या भारत देशामध्ये आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. त्यासोबत असं कुठलंही काम नाही ज्यामध्ये तुम्हाला या Aadhar card आधार कार्ड ची गरज पडणार नाही. मला कुठल्याही प्रकारची सरकारी योजना किंवा तुम्हाला कोणत्याही काम करायचं असेल तर तुम्हाला लागणार एक महत्त्वाचं ओळखपत्र म्हणजेच ती आधार कार्ड.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर तुम्हाला या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख बदलणे, तुमचा पत्ता चुकीचा, तुमचा फोटो अपडेट करणे, किंवा तुमच्या नावामध्ये काही बदल झाले असेल सर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही किंवा खर्च करण्याची गरज नाही. कारण सरकार आता सुरू करणार आहे e-Aadhaar App या ॲपमध्ये तुम्ही हे काम अत्यंत कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने करू शकता.

महिलाना मीना या नवीन योजना मधे ₹10000 रुपए

मोबाईल फोनचा वापर करून महिन्याला कमवा 20,000 हजार रुपये

e-Aadhaar App ई आधार कार्ड ॲप काय आहे

इ आधार, ही आधार कार्ड डिजिटल ऑनलाइन वर्जन लवकरच आपल्या सेवेमध्ये येणार आहे, जसे की सध्याच्या काळात तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी UIDAI वेबसाईटचा वापर करता त्याचप्रमाणे आता सरकार e-Aadhar card app लॉन्च करणार आहे. यामध्ये तुम्ही फक्त आधार कार्ड डाउनलोड नाही तर त्यामधील कोणतेही माहिती बदलू शकता जसे की तुमचे नाव, पत्ता, किंवा तुमची जन्मतारीख, आणि फोटो तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो काढून सुद्धा या ॲपवर अपलोड करून

तुमचे आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर ऑनलाईन प्रक्रियेने घरी बोलू शकता किंवा डाऊनलोड करून सुद्धा हे आधार कार्ड तुम्ही वापरू शकता.

लडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वितरणाची तारीख ठरली

कोणत्या सुविधा ई-आधार ॲपमध्ये उपलब्ध असतील.

या ॲपमध्ये UIDAI सारखेच सर्व पिक्चर असतील यासोबत तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, राशन कार्ड, मनरेगा रेकॉर्ड आणि लाईट बिल हेदेखील सुद्धा यामधून तुम्ही वापर करू शकता व काही अडचणी येत असतील त्या तुम्ही सुधारू शकता.

सध्या तरी हे ॲप सरकारने लॉन्च केलेलं नाही पण येत्या काही दिवसांमध्येच तुमच्या आणि माझ्या वापरण्यामध्ये हे ॲप येणार आहे आणि या ॲपचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे.

कारण आपण बाहेर गेलो आणि कुठल्याही प्रकारचे काही नाव, पत्ता, जन्मतारीख आपल्याला बदलायची असेल तर पैसे तर लागतात आपला खूप महत्त्वाचा वेळ सुद्धा वाया जातो त्यामुळे सरकारने हे लक्षात घेता सरकारने आता हे ॲप e-Aadhaar App download सुरू केलाय जेणेकरून आम नागरिकाचा यामध्ये फायदा आणि वेळेची बचत होईल.

Leave a Comment