E Shram Card Se Job Kaise Paye:ई-श्रम कार्डने घरबसल्या काम मिळवा, अर्जाची प्रक्रिया सुरू

E-sharmE-sram card work form home: भारत सरकारने E- विषम कार्ड ही योजना देशातील श्रमिकांसाठी बनवलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रति महिन्याला ₹1000 रुपये हे दिले जातात. तसेच लाभार्थ्याचे वय  हे 60 वर्षापेक्षा जास्त झाल्यास त्यांना प्रतिमा 3000 रुपये दिले जातात.

आणि आत्ता राज्य सरकारने या योजनेला नॅशनल करिअर सर्विस NCP या पोर्टल सोबत जोडलेले आहे. आणि याचा असा फायदा होणार आहे की ज्या इश्रम कार्डधारकांना नोकरीची गरज आहे त्यांना आता या एनसीपी NCP च्या माध्यमातून घरबसल्या नोकरी मिळणार.

सरकारने E श्रम पोर्टलवर looking for a job असं नवीन पोर्टल बनवलेला आहे. याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार लोकांना त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळणार.

तुम्ही याचा अर्ज ऑनलाईन सुद्धा करू शकता. तुम्हाला इन श्रम कार्ड मधून जॉब साठी अर्ज करायचा असेल तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा. इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती दिलेली आहे. 

E shram card var job kasa milanar

विश्राम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे आता E-SHARM CARD धारकांना मिळणार त्यांच्या पदवी नुसार नोकरी. विश्राम कार्ड च्या माध्यमातून आता सुशिक्षित बेरोजगार लोकांना किंवा महिलांना घरबसल्या नोकरी मिळू शकते. तुमची योग्यता असून तुम्हाला काम नसेल मिळत तर आता तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही तुम्हाला ईश्रम कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करून नोकरी मिळू शकतात.

E-विश्राम कार्ड मधून नोकरी कोणती मिळणार

इ-विश्राम धारकांसाठी सुरू केलेले एनसीपी ज्या पोर्टलवर लाभार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. तेच नाही तर सरकारी नोकरी. महिलांसाठी वर्क फ्रॉम होम,महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठीही नोकरी, हीच नाही तर दिव्यांग लोकांसाठी सुद्धा नोकरी आहे आणि कुठलाही अनुभव नसणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा या इश्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून नोकरी मिळणार आहे. सरकारी किंवा प्रायव्हेट

इ-श्रम कार्डवर नोकरीसाठी पात्रता 

  1. अर्ज करण्यासाठी तुमची इ-विश्राम कार्ड धारक म्हणून नोंद असणे गरजेचे आहे.
  2. नोकरीसाठी तुम्ही भारतीय असणे गरजेचे आहे. 
  3. तुमच्याकडे इ-श्रम कार्ड असणे गरजेचे आहे.
  4. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वार्षिक उत्पन्न हे ₹60,000 पेक्षा कमी असते गरजेचे आहे.
  5. बेरोजगार लोकांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळू शकतो. 

लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता केव्हा मिळणार इथे क्लिक करून बघा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र 

  1. आधार कार्ड 
  2. विश्राम कार्ड 
  3. कास्ट सर्टिफिकेट 
  4. वय प्रमाणपत्र 
  5. रहिवासी दाखला 
  6. बँक पासबुक 
  7. पासपोर्ट साईज फोटो 
  8. मोबाईल नंबर 
  9. ई-मेल आयडी 
  10. ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ही नसणार तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. 

नोकरीसाठी अर्ज कसा करावा

  1. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर यावं लागेल. गुगलवर आल्याच्या नंतर तुम्हाला ई -श्रम कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर यावं लागेल. 
  2. आता होम पेजवरून गो तो मेनू पेज वर जव लागेल
  3. त्यानंतर तुम्हाला ऑलरेडी लॉगिन असं त्यावर क्लिक करायचं आहे.
  4. त्यानंतर तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या आधार सोबत संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येइल 
  5. ओटीपी आल्यानंतर तिथे ओटीपी टाकून त्याच्या साईडला एक कॅपच्या तुम्हाला तिथे टाकून लॉगिन करायचं आहे. 
  6. लॉगिन झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर looking for a job, असं प त्यावर क्लिक करा
  7. आत्ता मी तुम्हाला वरी सांगितलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायची आहे. 
  8. कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर तुमच्यापुढे असा विकल्प येईल की तुम्ही पात्र असलेल्या नोकऱ्या तुम्हाला तिथे दिसतील तिथे तुम्हाला पाहिजे असलेली नोकरीसाठी आपले नाव करायचा आहे. 
  9. आता तिथे संपूर्ण गोष्टी वाचून तुम्ही आपला नाव करू शकता. 
  10. हे झाल्याच्या नंतर तुम्ही ई -विश्राम काल मध्ये जॉब साठी अर्ज केलेला आहे. 
  11. काही दिवसांनी तुम्हाला कळविण्यात येईल की तुम्हाला कोणती नोकरी मिळाली आहे आणि तुम्हाला महिन्याला किती हजार रुपये पगार मिळणार आहे विश्राम कार्ड अर्जासाठी 

विश्रम कार्ड ऑफिशियल वेबसाईट

विश्राम कार्ड ची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला कुठे मिळणार आणि आणि ही घरी वेबसाईट आहे का त्याची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही मी तुम्हाला खाली लिंक देताय त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता. 

विश्रम कार्ड अधिकृत वेब साईट

Leave a Comment