epik pahani: इ पिक पाहणी ही प्रत्येक शेतकऱ्याला करणे गरजेचे आहे कारण या epik pahani ने आपण सरकार ला आपल्या आपल्या शेतकामधी पिकाची माहिती देतो. व आता याepik pahani ला सुरुवात झाली आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आली आहे. व या योजनेची शेवटची तारीख सुद्धा तुम्हाला माहित करणे गरजेचे आहे. तुम्ही ही epik pahani नक्की करा. किती पाणी कशी करावी ही आपण आत्ता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत.
शेतकरी मित्रांनो तुम्हालाही epik pahani पाणी करण्याची शेवटची तारीख व epik pahani कशी करावी ही सर्व माहिती आपण आता या लेखाद्वारे बघणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
हे ही वाचा घरावर सोलर बसवण्यासाठी सरकार देणारे शंभर टक्के मोफत सोलर
ई-पीक पाहणी म्हणजे काय?
E-pik pahani ही शेतकऱ्याची एक डिजिटल पाहणी आहे याद्वारे आपण आपल्या शेतामधील पिकाची सध्याची स्थिती काय आहे हे सरकारला ऑनलाईन प्रक्रियेने कळवत असतो याद्वारे तुमचे पिकाचे पुढील नुकसान झाले असतील अति दृष्टीने नुकसान झाले असेल तर तुम्हाला या पिपाणी द्वारे तुमचे पिकाचे नुसतं भरपाई तुम्हाला या E-pik pahani च्या नोंदणी द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते.
शेतकऱ्याचे (Crop Survey App) द्वारे तलाठी हे ऑनलाईन प्रक्रिये तुमच्या शेताची फोटो द्वारे तुमची पिकाची नोंद करतात.
हे ही वाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची त्याची माहिती घ्या
ई-पीक पाहणीचे फायदे
- शेतकऱ्याची पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते.
- epik pahaniतुमचे सर्व कागदपत्रे हे सरकारकडे ऑनलाइन प्रक्रियेने अपलोड होतात व हे सर्व कागदपत्र तुम्ही सुद्धा ऑनलाईन प्रक्रियेने घरबसल्या डाउनलोड करू शकता.
- व शासनाने शेतकऱ्यासाठी जे काही नवीन योजना सुरू करी त्यासाठी या शेतकऱ्यांना लवकर लाभ मिळतो तर हे आहेत असे या epik pahani चे फायदे.
Ladki bahan Yojana 13 : 13 किस्त के ₹1500 रूपये आना शुरू
ई-पिक पाहणी करण्याची शेवटची तारीख
सरकारने epik pahani ही 2 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली आहे व या पीक पाणीची शेवटची तारीख ही 15 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे या तारखेच्या आत शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे गरजेचे आहे त्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. व नस्कान भरपाई मिळेल.
ई-पिक पाहणी कशी करावी
- ई-पिक पाहणी करणे अतिशय सोपे आहे. पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जावं लागेल. तिथे तुम्हाला ई-पिक पाहणी सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर सरकारी ॲप तुम्हाला ते ॲप डाऊनलोड करायचा आहे.
- डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करायचा आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव व आडनाव किंवा सातबाराचा सर्वे नंबर टाकायचा आहे व पुढे तुमचं नाव येईल त्या नावावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमची शेत किती हेक्टर आहे हे सर्व माहिती तुम्हाला तिथे स्टेप बाय स्टेप भरून घ्यायची आहे भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे.
- अपलोड केल्यानंतर तुमचे सर्व काम झालेले आहे तुम्हाला आता सक्सेसफुल झाल्याचं तिथे दिसेल.
- तर अशी आहे जी केवायसी करण्याची सोपी पद्धत ही केवायसी करण्यासाठी ॲप ची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे
- तिथे क्लिक करून तुम्ही ॲप डाऊनलोड करा व या सरकारी सारखे खूप सारे फेकाप सुद्धा आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला मी जी लिंक देतो त्या लिंकूनच हे ॲप डाऊनलोड करा.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड