Free Atta Chakki Yojana: मोफत पीठ गिरणी योजनेसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली

Free aata chakki: आत्ताच्या काळात ग्रामीण भागातील महिलांना खूप सार्‍या समस्यांचा सामना करावा लागतो त्यातलाच एक म्हणजे दळण दळण्यासाठी खूप दूर दूर शहरांमध्ये जावे लागते. याच महिलांसाठी केंद्र सरकारने फ्री अटकचक्की योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना फ्री मध्ये आटा चक्की मिळणार आहे. या योजनेमध्ये महिलांना 100% मोफत आटा चक्की दिली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती. 

कोण अर्ज करू शकतो

फ्री आटा चक्की योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलाच घेऊ शकतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही भारतीय असेना पाहिजे. खरंतर ही योजना शहरी भागातील महिलांसाठी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी दोघांसाठी सुद्धा आहे पण अट अशी आहे की महिलाही भारतीय असायला पाहिजे.

अर्ज करण्यासाठी महिलाच वही 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे व ती महिला विवाहित पाहिजे. व महिलेच्या परिवाराचे महिन्याला वेतन ही 12000 पेक्षा कमी पाहिजे. आणि महिला कडे अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आधार आणि बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. वरील सर्व सांगितल्याप्रमाणे या फॉर्म भरण्यासाठी पात्रता आणि कागदपत्रे दिलेली आहेत.

तुम्हाला मिळणारे फायदे

या योजनेचा फायदा असा आहे की महिलांना मोफत आटा चक्की मिळणार आहे ही आटा चक्की महिलांना 100% फ्री मिळणार आहे आणि या योजनेतून दुसरा असा फायदा होतो की महिलांना रोजगार मिळतो व व्यवसाय सुरू होतो. महिला या आटाचक्की व्यवसायातून चांगलाच फायदा मिळू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचा होणारा फायदा म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये सुधारणा होते म्हणजेच की तुम्हाला आता पिसाने साठी बाहेर शहरांमध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये जाण्याची गरज नाही. 

अर्ज कसा करायचा

अर्ज करणे अतिशय सोपे आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथ खाद्य आपूर्ति विभाग अधिकृत वेबसातुम्हालाट द्यावी लागेल भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लॉगिन करायचा आहे आधार आणि ओटीपीने लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला मोफत आटा चक्की असं दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही या योजनेचा अतिशय सोप्या पद्धतीने

अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी मी सांगितलेली वरील कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी ने कळविण्यात येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहात की नाही पात्र झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती मेसेजन तुम्हाला करण्यात येईल.

हेही वाचा भीमा सखी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहेत एक लाख 50 हजार रुपये योजनेची सर्व माहिती इथे क्लिक करून बघा.

Disclaimer- फ्री आटा चक्की योजनेबद्दल ही फक्त थोडीशीच माहिती अर्ज करण्याच्या आधी तुम्ही सर्व माहिती बघा व नंतरच अर्ज करा.

Leave a Comment