Free Roshan Yojana : महाराष्ट्रातील राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता सरकार गरीब करोडो कुटुंबांसाठी मोफत अन्नधान्य वाटप करणार आहे. ही योजना करोडो कुटुंबीयांसाठी एक वरदान ठरलेली आहे. हे मोफत राशन राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि गरीब कल्याणकारी योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत राशन वितरित होणार आहे.
जर तुम्हाला अजूनही मोफत राशीन मिळाले नसेल तर काय करावे आणि मोफत रेशन कसे मिळावे यासाठी कसा अर्ज करायचा हे पुढे आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहे यामध्ये आपण अर्ज कसा करायचा आवश्यक कागदपत्र पात्रता काय असणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये बघणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा
मोफत राशनची सुरुवात कशी झाली?
खरंतर मोफत राशन योजना ही योजना गरीब कुटुंबातील व्यक्तींसाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली होती पण खरंतर ही योजना covid-19 मध्ये गरजू व्यक्तींना मोफत रेशन वाटप झाले होते ही योजना तेव्हापासून सुरू झाली. आणि अजूनही या योजनेमध्ये करोडो लाभार्थी लाभ घेत आहेत तुम्ही पण या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला फक्त हे थोडेसे काम करायचे आहे हे केल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा मोफत राशन राशन मिळू शकतात त्यासाठी तुमच्याकडे फक्त हे महत्त्वाचे कागदपत्र असायला पाहिजे.
मोफत रेशन साठी आवश्यक कागदपत्रे?
मोफत रेशन मिळवण्यासाठी तुमच्याकडे ही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे तुमच्याकडे BPL केव्हा APL रेशन कार्ड असलेला पाहिजे म्हणजेच की पिवळे, पांढरे, आणि केशरी हे प्रकारचे राशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे.
मोफत राशन या योजनेसाठी लाभार्थ्यांकडे ऑनलाईन अर्ज करताना हे महत्त्वाचे कागदपत्र असायला पाहिजे जसे की राशन कार्ड, कुटुंबातील सर्व व्यक्तीचे आधार कार्ड, कुटुंबप्रमुखाचं बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, आणि आधार शी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक हा सुद्धा असणे गरजेचे आहे कारण त्यावर तुम्हाला ओटीपी येणार आहे.
मोफत राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांच वार्षिक उत्पन्न हे 2.50 लखान पेक्षा कमी असायला पाहिजे
मोफत रेशन साठी पात्रता काय पाहिजे?
मोफत रेशन घेण्यासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय पाहिजे जेणेकरून त्याला मोफत रेशन मिळेल.
मोफत रेशन घेण्यासाठी तुम्हाला सरकारने काही अटी लागू केल्या आहेत त्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील त्यानंतरच तुम्हाला मोफत रेशन मिळेल सर्वप्रथम मोफत राशन घेण्यासाठी लाभार्थी हा भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे व त्याच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड शिवाय तुम्हाला मोफत राशन मिळणार नाही. व मोफत रेशन घेणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ही कमी असायला पाहिजे.
पण प्रत्येक राज्यानुसार ह्या अटी वेगवेगळ्या आहेत. अपंग, विधवा महिला, गरीब कुटुंब व वृद्ध यांना या मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. राशन कार्ड नसेल तर काय करावे सर्वप्रथम तुम्हाला राशन कार्ड साठी अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
मोफत राशन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला राशन देण्यासाठी गुगलवर यायचे आहे गुगलवर आल्याच्या नंतर तुम्हाला nfsa.gov.in असे सर्च करायचे आहे सर्च केल्याच्या नंतर पहिली अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर येईल त्यावर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मोफत राशन असं दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा राशन कार्ड चा नंबर आणि आधार कार्ड टाकून लॉगिन करायचा आहे. आता तुम्ही मोफत रेशन या पोर्टलवर लॉगिन झाला आहात तिथे महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी येईल ओटीपी आल्याच्या नंतर तो तिथे सबमिट करून तुम्ही या मोफत रेशन योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि पुढच्या काही महिन्यात तुम्हाला सुद्धा मोफत रेशन मिळेल.
पी एम किसन महासंघ योजनेचा हप्ता कधी मिळणार इथे क्लिक करून बघा
250000