भारत सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे घरगुती शौचालय असावे यासाठी सौचालय योजना सुरू केली आहे. या योजनेदमधे सरकार पात्र कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. अनेक लोकांना अजूनही या अर्जाची प्रक्रिया समजत नाही म्हणून आज आपण सौचालय योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती घेणार आहे.
सौचालय योजनेचा फायदे
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक घरात शौचालय असावे आणि कोणीही मोकळ्या जागेत शौचास जाऊ नये. यामुळे गाव स्वच्छ राहतो रोग कमी होतात आणि महिलांची देखील सुरक्षितता वाढते. ग्रामीण भागात ही योजना खूप मोठी योजना ठरेल कारण अनेक कुटुंबांकडे शौचालय बांधण्याचा आर्थिक दृष्ट्या मदत मिळते.
लाडकी बहीण योजना 17 हप्ता कधी मिळणार बघा तारीख
शौचालय योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो
या योजनेसाठी काही नियम आहेत आहे. ज्यांच्या घरी शौचालय नाही ते कुटुंब ऑनलाइन अर्ज करू शकतात. कुटुंब ग्रामीण भागात राहणारे असावे आणि त्यांच्याकडे स्वता ची जागा असावी. तसेच अर्जदाराच्या नावावर घर असणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील महिलांसठी अंगणवाडीमध्ये भरती
लागणार कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी पुरावा / 7/12 / घराचा पुरावा
- बँक पासबुकची प्रत
- मोबाईल नंबर
- अर्जदाराचा फोटो
- शौचालय बांधकामाचे आधी व नंतरचे फोटो
शेतकऱ्यांना कधी मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता
सौचालय योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा
सौचालय योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अधिकृत वेबसाइटवर जावे लागते. तिथे ऑनलाइन अर्ज असा पर्याय दिसतो. त्या ठिकाणी तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती आणि घराचा फोटो असे तपशील भरावे लागतात. माहिती भरताना काळजी घ्या कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला गेल्याचा संदेश दिसतो.
अर्ज केल्यानंतर पुढे काय प्रक्रिया होते
तुमचा अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर काही दिवसांनी ग्रामपंचायत अधिकारी किंवा स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी तुमच्या घरी पाहणी करतात. ते घरात शौचालय आहे का नाही हे तपासतात. तुमचा अर्ज योग्य असल्यास शौचालय बांधण्यासाठीची आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा केली जाते. अनेक ठिकाणी अर्धे पैसे आधी आणि उरलेले पैसे शौचालय पूर्ण झाल्यावर दिले जातात.
