free silai machine yojana maharashtra: सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजना महाराष्ट्र सुरू केली आहे. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत त्या महिलांना या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या थोडंसं बळकट करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे व महिलांना कुठेही घराच्या बाहेर न जाता रोजगार मिळावा आज सरकारचा उद्दिष्ट आहे.
Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन
शिलाईमशीन योजना किती पैसे मिळतात
पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना या योजनेमध्ये महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते. त्यामध्ये महिलांना एकूण 15000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये शिलाई मशीन विकत घेण्यासाठी दिले जातात. त्याचसोबत ज्या महिलांना शिलाई मशीन वापरता येत नाही त्या महिलांना पंधरा दिवसांचे मोफत प्रशिक्षण सुद्धा या एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेअंतर्गत दिले जाते.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी महिला भारतीय असणे गरजेचे आहे
- अर्जदार महिला ही 20 ते 40 वर्षाचे असणे गरजेचे आहे तेव्हाच लाभ मिळू शकतो.
- तुमच्या परिवार हे आर्थिक दृष्ट्या कमजोर असणे गरजेचे आहे व BPL लाभधारक असणे गरजेचे आहे.
- ग्रामीण भागातील महिला देखील लाभ घेऊ शकतात व शहरी भागातील महिला सुद्धा या free silai machine yojana maharashtra लाभ घेऊ शकतात
- लाभ घेण्यासाठी महिला कडे बँक पासबुक आधार कार्ड आणि राशन कार्ड हे महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट साइज फोटो
PM Vishwakarma Silai Machine Yojana मध्ये अर्ज कसा करायचा
- mofat shilai mashin yojana घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल pm Vishwakarma silai machine Yojana
- त्यानंतर तुम्ही होम पेजवर या इथ आल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे रजिस्ट्रेशन च्या नंतर तुम्हाला वरील सर्व महत्त्वाची कागदपत्र तिथे अपलोड करून घेऊन सबमिट करायचा आहे.
- सबमिट झाल्याच्या नंतर तुमचा अर्ज सरकारकडे गेलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय दिसत कळवण्यात येईल की Vishwakarma Yojana मध्ये तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे व त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये काय दिवसाच्य पंधरा हजार रुपये जमा होतील
LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल