Free Solar panel Yojana: तुमच्या घरामध्ये देखील सोलर पॅनल नसेल तर तुम्ही फक्त आता एक छोटासा अर्ज करून तुमच्या घरावर फ्री मध्ये सोलर पॅनल घेऊ शकता. आणि ही सोलर पॅनल योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना फ्री मध्ये त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल मी तुम्हाला यामध्ये पूर्ण माहिती देणार आहे की तुम्हाला फ्री मध्ये सोलर पॅनल सबसिडी योजनेचा फॉर्म आणि कोण कोणती महत्त्वाची कागदपत्रे आणि यासाठी पात्रता काय आहे. हे तुम्हाला माहीत करायचं असेल तर हा लेख पूर्ण वाचा
हे ही वाचा – स्त्रियांना मिळणार मोफत आता शिलाई मशीन
Solar panel Yojana काय आहे
केंद्र सरकारने लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्दिष्ट असा आहे की बढत्या महागाई आणि एक व्यक्ती घराचा आणि लाईट बिल चा भार संभाळू शकत नाही त्यासाठी सरकारने ही सोलर सबसिडी योजना सुरू केली आहे.
या योजनेचा अर्ज तुम्ही देखील घरबसल्या मोबाईल मोबाईल द्वारे करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.
Solar panel योजनेसाठी लागणारी कागदपत्र
आता आपण या योजनेसाठी अर्ज करणार आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे कोणती आहेत है वाचा ही तुमच्या कडे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- आणि बिल अकाउंट नंबर
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- रहिवासी दाखला
फक्त तुमच्याकडे ही पाच महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. हे असल्याच्या नंतर तुम्ही अर्ज करू शकता
Solar panel योजनेसाठी पात्रता
या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही पात्रता आहेत तुम्ही या पात्रतेमध्ये आला त्यानंतरच तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता.
- तुम्ही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे
- तुमच्या घरावर छत हे पक्क म्हणजेच की आपल्या भाषेमध्ये स्लॅप च घर पाहिजे
- सोलर पॅनल योजनेचा लाभ फक्त एकाच वेळी मिळतो
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या नावावर मीटर बिल असणे गरजेचे आहे
Free solar योजनेचा अर्ज कसा करावा
आता तुम्ही सर्व माहिती बघितली आता तुम्हाला माहित आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला फ्री सोलर योजनेमध्ये लाभ मिळू शकतो आता आपण माहिती करूया की हा अर्ज कसा करावा
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल वर pm suryagharYojana.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे
- तुम्हाला संबंधित वरील कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहे
- आणि तुम्ही अर्ज केलेला बरोबर असेल तर तुम्हाला काही दिवसान नंतर तुम्हाला तुमचा अर्ज यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.
- त्यानंतर तुम्हाला या योजनेचे सोलर मिळेल
आणि तुम्हाला फक्त यामध्ये 30% सबसिडी मिळणार आहे बाकीचा खर्च तुम्हाला घरून करावा लागेल
टीप तुम्ही वाचलेली सर्व माहिती ही इंटरनेट द्वारे घेतलेली आहे सर्व गोष्टीची चौकशी केल्याशिवाय कुठलाही प्रकारचा अर्ज करू नये.