Gobar gas Yojana : गोबर गॅस प्लांट सबसिडी योजना सुरू, या शेतकऱ्यांना मिळणार ₹42000 रुपये

केंद्र सरकार द्वारा गोबर gobar gas Yojana सुरू या योजनेमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःचा गोबर गॅस सुरू करण्यासाठी केंद्र सरकार सबसिडी देणार आहे. या योजनेमध्ये 75 % अनुदान हे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील व्यक्तींना मिळणारे. आणि gobar gas Yojana मध्ये तुम्हाला ₹100000 रुपये सरकार देत आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेमध्ये सरकारचा असा उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये स्वच्छता राहावी. हा केंद्र सरकारचा उद्देश आहे. म्हणूनच केंद्र सरकार ग्रामीण भागातील व्यक्तींना gobar gas Yojana मध्ये 75 टक्के अनुदान देत आहे. 

LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल

gobar gas म्हणजे काय ?

गोबर गॅस ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या मध्ये बायोगॅस तयार होतो आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बायोगॅस काय. बायोगॅस म्हणजे जो आपण घरातील स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करतो त्याच प्रकारे हे बायोगॅस असतो. गोबर गॅसचा असा फायदा होतो की शेतामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी सुद्धा या गोबर गॅस च वापर केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांनी गोबर गॅस चा वापर करून सेंद्रिय शेती करणे हा एक सरकारचा उद्देश आहे.

gobar gas Yojana पात्रता?

  • gobar gas Yojana मध्ये लाभ घेणारा व्यक्ती हा भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • व लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे मतदान यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. 
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे किमान 10 बाय 12 एवढी स्वतःच्या मालकीची जमीन असायला हवी. 
  • आणि त्यांच्या घरामध्ये आत्तापर्यंत कोणीही gobar gas Yojana या योजनेचा लाभ घेतलेला पाहिजे नाही.

gobar gas yojana अर्ज करण्यासाठी कागदपत्र ?

  1. आधार कार्ड 
  2. बँक पासबुक
  3. मतदान कार्ड
  4. जागेचा सातबारा व आठ

gobar gas Yojana सबसिडी किती मिळते ?

केंद्र सरकार दरा सुरू करण्यात आलेली गोबर गॅस योजना या योजनेमध्ये लाभार्थ्याला 50% सबसिडी मिळते व SC समाजाला यामध्ये 75 टक्के सबसिडी मिळते. अर्ज करण्याला लाभार्थ्याला ₹42,000 हजार रुपये मिळतात. व त्यातील लाभार्थ्यांना सरकारला परत ₹21,000 रुपये करावे लागतात. या गोबर गॅस योजनेसाठी खर्च खूप कमी प्रमाणात लागतो आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. 

gobar gas Yojana अर्ज कसा करावा ? 

Gobar gases Yojana apply online 2025

gobar gas Yojana apply online :  या योजनेचा अर्ज करणे अतिशय सोपे आहे तुम्हाला फक्त MAHA DBT च्या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे मोबाईल क्रमांक आणि ओटीपी लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्याच्या नंतर तुमच्या पुढे gobar gas Yojana 2025 असे तुम्हाला दिसेल तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर gobar Gas online apply करू शकता तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि लागणारी कागदपत्रे तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्ज यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. 

त्यानंतर तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागेल नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती ₹42 हजार रुपये टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यावरती जमा होती. 

  • Gobar gas Yojana – गोबर गॅस योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीची ऑफिशियल लिंक – https://mahadbt.maharashtra.gov.

वरील दिलेल्या लिंकून तुम्ही गोबर गॅस साठी अर्ज करू शकता.

Leave a Comment