IDFC First Bank Personal Loan : 8 लाखांचे कर्ज घेण्यासाठी आवश्यक पगार किती असावा?

IDFC First Bank Personal LoanIDFC First Bank Personal Loan: आजच्या जमान्यात कुठला ही काम करायचं असेल तर विचार पडतो की पैसे कुठून येणार, जसेकी तुम्हाला घर बघण्या साठी किंवा मुलांच्या शिक्षणाचं खर्च उचलल्या साठी असो किंवा medical emergency असो पैश्याची गरज आपल्याला असतेच त्या साठी बेस्ट लोन मानजे personal loan आहे. व त्यामध्ये बेस्ट म्हणजे IDFC first bank चे personal loan हे लोन सर्वात जास्त लोकप्रिय आहे व या personal loan खासियत असे की हे लवकरात लवकर loan approval होते. जर तुम्ही या personal loan मध्ये 8 लाख रुपये पर्त लोन घ्यायचा विचार करत आहे. तर तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की यामध्ये EIM किती येणार आणि हे personal loan घेण्यासाठी तुमची महिन्याची सॅलरी किती असायला पाहिजे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IDFC First Bank Personal Loan चे फायदे

IDFC First Bank या लोणचे सर्वात जास्त फायदे म्हणजे की तुम्हाला कोणत्याही गॅरंटी शिवा या IDFC first bank personal loan हे तुम्हाला सहज मिळते. आणि या पर्सनल लोन मध्ये तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत ते 40 लाख रुपयापर्यंत लोन मिळते. आणि त्यासोबत या लोणची परतफेड ही तुम्हाला एक वर्ष ते पाच वर्ष या दरम्यान तुम्हाला मिळते. या लोणंतर्गत व्याजदर हा तुम्हाला 10. 75% असतो त्यासोबत हा तुमच्या महिन्याच्या सॅलरीवर आणि तुमच्या सिबिल स्कोर वर डिपेंड आहे.

हे ही वाचा मुद्रा लोन योजनेअंतर्गत मिळवा पाच लाख रुपये पर्यंत झिरो टक्के व्याजदरावर लोन

₹8 लाख कर्जासाठी EMI calculator

तुम्ही जर का 8 लाख रुपये लोन घेतात व खेड तुम्ही पाच वर्षांची घेतात तर तुम्हाला तुमचे व्याजदर हे 10.7% एवढं हे येणार आहे म्हणजेच की तुम्ही 60 महिन्याची फेड घेतली तर आणि तुम्ही 8 लाख रुपयांचे personal loan घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला इन्स्टॉलमेंट म्हणजेच की ईएमआय EIM हा ₹17,275 हा एवढा येणार आहे. तर या 5  वर्षांमध्ये तुमचं पूर्ण व्याज हे ₹2,36,482 आणि यात मी 8 लाख रुपयांची पूर्ण रक्कम ही तुमची ₹10,36,482 होणार आहे.

Salary किती असावी 

आता मेन मुद्दा असा आहे की तुम्हाला आता 8 लाख रुपयांचं लोन घ्यायचा आहे. तर त्या तुमच्या महिन्याचे इन्कम किती असायला पाहिजेत तर तुमचे हे तुमच्या ईएमयच्या पेक्षा ४० टक्के तुमचे महिन्याचे इनकम असेल तेव्हाच तुम्हाला हे IDFC personal loan तुम्हाला मिळते. जर तुम्हाला या लोनचा EIM हा ₹17,275 प्रत्येक महिन्याला एवढा येत असेल तर तुमचे महिन्याचे सॅलरी ही ₹43,000 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा

Personal Loan घेण्याआधी तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की तुम्ही हे लोन घेत असाल तर तुमच्या आर्थिक स्थितीवर फरक पडणारे कारण तुमच्या प्रत्येक महिन्याच्या सॅलरी मधून हे ₹17,275 प्रत्येक महिन्याला कटणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा तुमचा हा तुमच्या सॅलरी मधून 35% असणे गरजेचे आहे कारण की बाकीचे तुम्हाला पूर्ण पैसे हे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये खर्च करण्यासाठी मिळतील.

आणि तुम्हाला personal loan  घेण्याआधी loan process fee आणि Prepayment Charges हे दोन्ही तुम्हाला लोन घेण्याआधी लागणारे किमान तुमच्याकडे तुम्हाला  8 लाख रुपये पर्यंतचे लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला किमान तुमच्याजवळ ₹10,000 रुपये असणे गरजेचे आहे. कारण तेव्हाच तुम्हाला या लोणची फाईल आणि पूर्ण द्यावे लागणार आहेत त्यानंतरच तुम्हाला हे प्रसनल लोन मिळतील.

Leave a Comment