indira awas yojana: इंदिरा आवास योजना या योजने अतर्गत SC, ST अनुसुचित जाती जमातीच्या नागरिकांना सोथाचे घर बांधण्यासाठी सरकार indira awas yojana च्या माध्यमातून ₹70,000 ते 1.2 लाख रुपयांची आर्थिक मदत करते. या तर ही योजना 1985 मध्ये या योजनेची सुरवात झाली आहे. ही योजना प्रधानमंत्री आवास योजून (Pradhanmantri aawas Yojana) या योजनेच्या सारखीच आहे. या योजने मधे कोण कोणत्या लाभार्थ्यान लाभ मिळतो व घरबसल्या हा लाभ कसा घ्यायचा है आपण आज या लेख मध्ये बघणार आहे. तर हा लेख पूर्ण वाचा.
epik pahani : ई-पिक पाहणी नोंदणीची अंतिम तारीख, माहिती घ्या आणि नोंदणी करा
इंदिरा आवास योजना फायदे
indira awas yojana या योजनेचा लाभ घेणे अतिशय सोपे आहे पण या योजनेचा लाभ घेताना तुम्हाला है महत्त्वाचे मुद्दे माहीत असणे गरजेचे आहे.
- indira awas yojana अतर्गत अर्ज करणारा लाभार्थी हा BPL रेशनकार्ड धारक आसने गरजेचे आहे.
- या indira awas yojana मध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ₹70,000 ते 1.2 लाख रुपयांची आर्थिक मदत ही घर बघण्या साठी सरकारतर्फे लाभार्थ्यांना दिली जाते.
- या योजने मधे फक्त SC, ST, अल्पसंख्यांक, विधवा महिला फक्त हेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
indira awas yojana document
हे बघा सरकारी योजना मानल्या वर अर्ज करण्यासाठी आपल्याला खूप महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत ती कोणती आहे ती खाली बघा.
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- विद्युत बिल
- रहिवासी दाखला
- सातबारा
- विधवा असेल तर विधवा प्रमाणपत्र
- कास्ट सर्टिफिकेट
अर्ज करताना ही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला या indira awas yojana चा लाभ मिळू शकतो.
Ladki bahan Yojana 13 : 13 किस्त के ₹1500 रूपये आना शुरू
इंदिरा आवास योजना अर्ज कसा करावा
अर्ज करणे अतिशय सोपे आहे अर्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक मान्जे ऑनलाईन आणी ऑफलाईन तर आता आपण ऑनलाईन बघणार आहे.
तुलाही या indira awas yojana चा लाभ घ्या आसेल तर सर्व प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेब साईट ला भेट द्यावी लागेल.
त्या नंतर तुम्हाला लागणारी वरील सर्व कागदपत्र तिथे अपलोड करावी लागणार आहे त्या नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागणार आहे.
व त्यालाच फॉर्म यशस्वीरित्या सरकार कडे पोचला आहे आता काही दिवस मधेच तुम्हाला तुमच्या गावच्या घरकुल यादी मध्ये तुमचे नाव दिसेल.
indira awas yojana form
फॉर्म काढण्या साठी आपण वरील लेख मध्ये ऑनलाइन पद्धत बघितली आहे पण आता आपण ऑफलाईन पद्धत बघणार आहोत.
अर्ज करण्या साठी तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे लागणार आहेत त्या सर्वांची एक फाईल बनून घ्याची आहे व तू फाईल गावातील सरपंच किंवा ग्रामसेवाकडे द्यायची आहे त्या नंतर ते तुमचं घरकुल योजने मधे अर्ज करतील
indira awas yojana FAQ
इंदिरा आवास योजना म्हणजे काय?
या योजनेची सुरवात 1985 मधे करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घर बघण्या साठी 1.2 लाख रुपयांची मदत दिली जाते