Iiphone 17: भारतामध्ये आताच apple ने लॉन्च केला आहे. 2025 चा बेस्ट iphone 17 या मध्ये apple ने iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि नवीन iphone 17 air या पद्धतीने त्याचा नवीन iphone लाँच केला आहे. या फोन च्या कलर बद्दल बोलायचं झालं तर apple ने Light Gold, Green, Dark Blue, Pastel या प्रकारच्या कलर मध्ये हा फोन लाँच केला आहे. या फोन ची बेसिक डिटेल्स आणि भारत मध्ये हा कधी लाँच होणार व iPhone 17 price in India किंमत किती आहे है सर्व आपण बघणार आहे.
iphone 17
iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max या प्रकाराचे iphone ne iphone 17 सिरीज लॉन्च केली आहे. iphone 17 air हा 2025 चा सर्वात सॉफ्ट आणि बारीक वापरायला हलका 5.5 mm जाड असलेला हा iphone 17 air हा 2025 चा बेस्ट फोन असेल.
iphone 17 release date
iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max है फोन भारतात मध्ये लाँच कधी होणार हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला आहे. पण हा फोन लवकरच भरता मध्ये लाँच होणार आहे या फोन ची सूत्राच्या नुसार हा फोन 9 सप्टेंबरला प्री-वेडिंग होणार आहे व हा फोन भारतामध्ये व अन्य देश मध्ये 12 सप्टेंबर ला विक्री साठी तयार होणार आहे हा फोन Flipkart , Amazon या वर सुद्धा मिळणार आहे.
iphone 17 release date in india
Lonch | launch date |
---|---|
लॉन्च इव्हेंट | 9 सप्टेंबर 2025 (लॉन्च) |
प्रि‑ऑर्डर | 12 सप्टेंबर 2025 |
विक्री/शॉपमध्ये उपलब्धता | 19 सप्टेंबर 2025 |
भारतात उपलब्धता | 9–10 सप्टेंबर भारतात मिळेल |
iphone 17 pro max
Model | features |
---|---|
iPhone 17 Air | 5.5 mm स्लिम; 6.6″ OLED डिस्प्ले; C1 मोडेम; 24 MP front camera ; 48 MP back camera |
iPhone 17 | A19 चिप; 120 Hz डिस्प्ले; 24 MP front camera |
iPhone 17 Pro / Pro Max | A19 Pro 2nm प्रोसेसर; 12 GB RAM; 48 MP टेलीफोटो (8× ऑप्टिकल झूम); 5,000 mAh बॅटरी; Wi‑Fi 7 |
iphone 17 price in india
भारतामध्ये iphone 17 लॉन्च 12 सप्टेंबर रोजी होणार आहे त्यासोबत आपल्याला हा फोन पर्चेस करायचा असेल तर 13, 14 हा फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यावर उपलब्ध असेल त्यासोबत आपल्याला याची किंमत माहित असणे गरजेचे आहे. iphone 17 ₹74,000–79,900 तर iphone 17 ₹79,999–83,000 iphone 17 ₹92,000; Pro Max ₹1,09,500–1,64,990