jestha nagarik yojana : महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी jestha nagarik yojana सुरू केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक योजना वयाची 60 किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना ₹7000 रुपयांची आर्थिक मदत हे त्यांना मिळणारे त्यासोबत 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार व देवदर्शनासाठी ₹15,000 रुपये एवढे अनुदान या maharashtra jestha nagarik yojana मध्ये तुम्हाला दिले जातात.
maharashtra jestha nagarik yojana
ज्येष्ठ नागरिक योजना ही योजना पोस्ट ऑफिस की एक योजना आहे या योजनेमध्ये तुम्हाला मोफत उपचार त्यासोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹7000 रुपयांची आर्थिक मदत ही तुम्हाला मिळते. ही योजना महाराष्ट्र मध्ये सुरू असल्याने या योजनेचा ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त लाभ घेत आहे. व यामध्ये तुम्हाला उपचारासाठी 5 लाख व त्याचसोबत देवदर्शनासाठी ₹15,000 रुपयांची आर्थिक मदत ही या योजनेमध्ये तुम्हाला दिली जाते. आता बघूया या योजनेचे कागदपत्र आणि फायदे
लाडकी बहीण योजना केवायसी न केल्यास मिळणार नाहीत ₹1500
jestha nagarik yojana documents
आता तुम्हाला या ज्येष्ठ नागरिक योजना आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. आणि हे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकता. खरंतर ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सोन्याची छडी असल्यासारखी झालेली आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- वीज बिल
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- SCSS अर्ज फॉर्म
तुम्हाला या jestha nagarik yojana maharashtra मध्ये अर्ज करण्यासाठी लागणार आहे. आता आपण सर्व फायदे थोडक्यात बघूया.
लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्त्याची तारीख ठरली आहे इथे क्लिक करून बघा
ज्येष्ठ नागरिक योजना पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
- त्यानंतर अर्जदार हा वयाची 60 पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झालेला असते गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे रहिवासी दाखला व त्याचे स्वतःचे ओळखपत्रे असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराला दोन पेक्षा अधिक मुलं बाळ असतील तर तो अर्ज करू शकत नाही.
- किंवा तो सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा अर्ज केलेला असेल आणि लाभ घेत उचलत असेल तर तो सुद्धा अर्ज करू शकत नाही.
महिला मिळणार ₹30 हजार रुपये महिन्याला घरबसल्या मिळणार काम
jestha nagarik yojana age limit
अर्जदार हा फक्त 60 वर्षापेक्षा अधिक वयाचा असणे गरजेचे आहे
jestha nagarik yojana form pdf
ज्येष्ठ नागरिक योजना फ्रॉम डाउनलोड
jestha nagarik yojana apply online
- अर्ज करणे आपण सोप्या भाषेत आणि दोन स्टेप मध्ये स्टेप बाय स्टेप समजूया तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे. jestha nagarik yojana online registration त्यानंतर तुम्ही होम पेजवर याल तिथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे.
- आमचे रजिस्ट्रेशन पूर्ण यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तिथे ज्येष्ठ नागरिक योजना असं दिसेल तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे व तिथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तू मला फोन नंबर टाकून व्हेरिफाय स्वतःला करून घ्यायचा आहे त्यानंतर.
- तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी ओटीपी तुम्हाला सबमिट करायचं नाही त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी यशस्वीरित्या फॉर्म भरलेला आहे.
महिलांना मिळणार शून्य टक्के व्याज दरावर पाच लाख रुपये पर्यंत लोन
ज्येष्ठ नागरिक योजना gr
ज्येष्ठ नागरिक योजना gr डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा