Jio latest recharge plan: तुम्ही माझ्यासारखा जिओचा सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुम्ही प्रत्येक महिन्याला ₹299 चा रिचार्ज करत असाल तर ते करणे आत्ताच थांबवा. कारण जिओनी त्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एक असा सिक्रेट रिचार्ज प्लॅन ऍड केलेला आहे जो फक्त काहीच लाभार्थ्यांना माहित आहे त्या रिचार्ज प्लॅन मध्ये लाभार्थ्यांना फक्त 365 दिवसाचा रिचार्ज प्लॅन हा फक्त त्यांना ₹895 रुपयांमध्ये मिळणार आहे.
jio 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन
तुम्ही पण प्रत्येक महिन्याला रिचार्ज करून करून कंटाळल्यास तर हाताला तुमच्यासाठी एका वर्षाचा हा एक धमाकेदार प्लॅन घेऊन सादर केलेला आहे हा प्लॅन फक्त तुम्हाला 895 रुपयांमध्ये 365 दिवसांसाठी मिळणार आहे म्हणजेच की आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही तुम्ही फक्त एकाच वेळी रिचार्ज करून हा 365 चा रिचार्ज पॅक करू शकता 365 दिवस म्हणजेच तुम्हाला एक वर्ष कुठल्याही प्रकारचा रिचार्ज करण्याची गरज नाही. तुम्हाला हा प्लॅन फक्त 895 रुपयांमध्ये एका वर्षाच्या कालावधीने मिळणार आहे.
आणि या रिचार्ज प्लान च फायद्याचं बघितलं तर तुम्हाला यामध्ये एका महिन्यात मध्ये तुम्हाला 24 जीबी डेटा म्हणजेच की तुम्हाला 28 दिवस टू जीबी डेटा पर डे मिळणार आहे. तुम्ही या रिचार्ज प्लॅनने व्हाट्सअप, फेसबुक, youtube, इंस्टाग्राम, ट्विटर हे सर्व ॲप्स तुम्ही फक्त तुमचा बर्थडे चा डेटा संपल्यावर 64 kb च्या स्पीडने वापरू शकता. या प्लॅनचे असा सुद्धा फायदा आहे. की तुम्ही अनलिमिटेड कॉल हे 365 दिवस करू शकतात.
कोणत्या यूजर्ससाठी हा रिचार्ज प्लान आहे
हा रिचार्ज प्लॅन जिओनी आत्ताच सादर केलेला आहे. या प्लॅन मी कोणत्याही ग्राहक ला भ घेऊ शकतात खरंतर हा प्लॅन घेऊन त्या व्यक्तींसाठी बनवलेला आहे जो फक्त या सिम कार्डचा ओटीपी व इनकमिंग कॉल साठी वापर करतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे की तुम्ही फक्त कमी पैशांमध्ये टू जीबी पर डे डेटा चा आनंद घ्यावा त्यासाठीच जिओनी हा नवीन प्लॅन सादर केलेला आहे.