कन्यादान योजना : मुख्यमंत्री कन्यादान योजना या योजनेअंतर्गत मुलीचं लग्न करण्यासाठी व्यक्तींना मिळणार आहेत ₹49,000 या योजनेचा असा उद्दिष्ट आहे की गरीब वर्गातील मुलीचे लग्नाचा खर्च हा सरकारने थोडा कमी करावा हाच या कन्यादान योजनेचा एक मूळ उद्दिष्ट आहे. व या योजनेअंतर्गत ₹49,000 रुपये हे सामूहिक विवाह व तुम्ही लग्न करण्यासाठी लोन सुद्धा मुलीच्या नावावर घेऊ शकता.
आपण या लेखाद्वारे मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत पूर्ण माहिती बघणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
हे ही वाचा लडकी बहीण योजना 13 आता कधी मिळणार
Kanyadan Yojana पात्रता
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या मुलीचे वय हे अठरा वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
- मुलीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार मुलीचे परिवार हे BPL लाभार्थी असणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगारांना शासनाने *12000 रुपये पेन्शन* देण्याची घोषणा केली आहे.
कन्यादान योजना लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- वधूचे व वराचे वय प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
कन्या समृद्धी योजना किती पैसे मिळतील
क्रमांक | राज्य | रक्कम |
---|---|---|
1 | महाराष्ट्र | ₹25,000 |
2 | मध्य प्रदेश | ₹51,000 |
3 | उत्तर प्रदेश | ₹51,000 |
4 | राजस्थान | ₹31,000 |
5 | छत्तीसगड | ₹25,000 |
6 | बिहार | ₹20,000 |
7 | झारखंड | ₹30,000 |
8 | हरियाणा | ₹51,000 |
9 | दिल्ली | ₹30,000 |
10 | उत्तराखंड | ₹50,000 |
कन्यादान योजना अर्ज कसा करावा
- कन्यादान योजनेअंतर्गत अर्ज करणे अतिशय सोपे आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम मुख्यमंत्री कन्यादान योजना गुगलवर सर्च करायचा आहे व पहिलाच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे होमपेज ओपन होईल व तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचे वरील सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. व सबमिट करायचा आहे.
- सबमिट केल्यानंतर तुम्ही या मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत ₹49,000 रुपये मिळण्यासाठी पात्र होणार व तुम्हाला तुमचे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतात.
Disclaimer मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत अर्ज करणे व या योजनेअंतर्गत मिळणारे₹49,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कशी येतील व सर्व माहिती वरील पोस्टमध्ये दिलेली आहे स्टेप बाय स्टेप फॉलो करून आत्ताच लग्नाचा खर्च कमी करा.