Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2

krishi sanjivani yojana: ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दुष्ट्या मदत करण्यासाठी सरकारने ही nanaji deshmukh krishi sanjivani yojana सुरू केली आहे. या मध्ये शेतकऱ्यांना ₹4,000 कोटी रुपये या योजने मधून शेतकऱ्यांना देण्या साठी निधी मंजूर झाला आहे. या krishi sanjivani yojana maharashtra मध्ये खूप साऱ्या योजना येतात त्या प्रत्येक शेतकऱ्या साठी वेग वेगळ्या आहेत. आपण प्रत्येक योजना चा खोल वर माहिती घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

nanaji deshmukh krishi sanjivani yojana

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025 या योजनेची सुरुवात ही 2018-19 मधे सुरू करण्यात आली होती या योजनेचे दोन भाग आहेत. त्या मध्ये पहिला भाग हा 2019 ते 2023 पर्यंत होता. या मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व ज्या गावांमध्ये पाणी मी अशा सर्व गावांमध्ये पाणी देण्याची सुविधा आशे या योजने मधे 15 जिल्हा आणि 5142 गावांचा समावेश आहे.

Read also : शेतकऱ्यांना शभर टक्के अनुदानावर ट्रॅक्टर

nanaji deshmukh krishi sanjivani yojana prakalp 2

आता या मध्ये हा दुसरा टप्पा आहे आता आपण या nanasaheb deshmukh krishi sanjivani yojana 2.0 मध्ये बाजारपेठे आणि शेतकऱ्यानं तांत्रिक शेती साठी लागणारी यंत्रे जसे की ट्रॅक्टर ची यंत्रे है सर्व अनुदानात देण्या येत आहे. जेणे करून शेतकरी हा तांत्रिक शेती करू शकेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अनुदान

आता पण या nanaji deshmukh krishi sanjivani yojana anudan  है तुम्हाला 75% मिळणार आहे. आणि खलील दिलेल्या प्रत्येक वस्तू वर तुम्हाला है अनुदानर दिल्या जाणार आहे.

  1. तुम्हाला तालाव, फार्म पॉन्ड — पाण्याचा साठा करण्यासाठी है अनुदानात दिले जाते
  2. शेतकऱ्यानं शेत मध्ये ड्रॉप विकत घेण्या साठी सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. व त्याच सोबत शेतकऱ्यांना स्प्रिंकलर सिंचन अनुदानावर दिलेल्या जाते.
  3. अशा काही स्तूंवर सबसिडी व यासोबत अशा खूप सार्‍या वस्तू आहेत ज्यांनी इथे लिहू सुद्धा शकत नाही अशी सर्व वस्तू तुम्हाला अनुदान दिले जाते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी

आपण आता या मध्ये कोण कोण कोणत्या या nanaji deshmukh krishi sanjivani yojana yadi बघणार आहे. या मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप साऱ्या योजना या nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2.0 मध्ये आहेत.

  1. रेशीम कोषाउद्योग योजना
  2. पिकासाठी ठिबक व तुषार सिंचन योजना.
  3. बंदिस्त शेळीपालन योजना
  4. परिसरातील कुक्कुटपालन योजना
  5. भाडेतत्त्वावर कृषी अवजारे यंत्रांची निर्मिती योजना
  6. मधमाशी पालन योजना
  7. फळबाग लागवड योजना
  8. सेंद्रिय शेती विषयक योजना
  9. शेततळे  सामुदायिक शेततळे योजना
  10. पाणी उपसा सिंचन साधने व पाईप योजना
  11. नवीन विहीर  विहीर पुनर्भरण योजना

या वरील सर्व योजना या योजने मधे येतात तुम्ही ही या सराव योजनाचा लाभ घेऊ शकता आणि या सर्व योजने वर तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. तुम्हाला pocra 2.0 yojana मध्ये 75% अनुदान दिले जाणार आहे.

nanaji deshmukh krishi sanjivani yojana tractor

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्हाला या योजने मधे शेती साठी सरावात जास्त गरजेची लागणारी वस्तू म्हणजे ट्रॅक्टर है तुम्हाला या योजने मधे अनुदानात वर मिनार आहे का ? तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजने मधे ट्रॅक्टर आणि त्या सोबत लागणारी सर्व वस्तू अनुदानात वर मिनार आहेत. या योजने मधे तुम्हाला 75% अनुदान देण्यात येणार आहे .

pocra 2.0 village list

https://mahapocra.gov.in/site/upload/GR/GR%2014.10.2024%20Phase%202.pdf

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती pdf

https://mahapocra.gov.in/site/upload/faq/NDKSP%20Ph%202%20-%20FAQ%2020.3.2025.pdf

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्ज कसा करावा

  • या योजनेसाठी अर्ज करणे अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे तुम्ही अधिक कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तरी तुमच्या रजिस्ट्रेशन झालेला असेल. डायरेक्ट अर्ज करू शकता.
  • मला योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता..
  • किती तुम्हाला ही योजना सिलेक्ट करायची आहे व तुम्हाला शेतीसाठी कोणते उपकरणाचे गरज आहे असे लेट करून क्लिक करायचं आहे फक्त तुम्ही एवढे केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल क्रमांकावर उपयोगी रजिस्ट्रेशन केल्याचे नाही तुम्ही त्या वस्तूसाठी अर्ज स्वीकारलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 GR

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202509121654318401…..pdf

Leave a Comment