Labour card Yojana: फक्त 5 मिनिटांत अर्ज करा आणि मिळवा ₹1000 फ्री! संधी फक्त थोड्या वेळासाठी!

Labour card Yojana: सरकारने असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मजूर आणि श्रमिकांसाठी एक योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे लेबर कार्ड योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला फ्री मध्ये ₹1000 हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. या योजनेचा उद्दिष्ट असा आहे की मजदूर वर्गाला थोडीशी आर्थिक मदत झाली पाहिजे आणि त्या योजनेमध्ये जुळले पाहिजे हाच सरकारचा एक उद्दिष्ट आहेत.

आणि या योजने चा अर्ज करणे अतिशय सोपे आहे तुम्ही पाच मिनिटात या योजनेचा अर्ज घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून फ्री मध्ये करू शकता. तुम्ही आतापर्यंत या योजनेचा अर्ज केला नसेल तर लवकर या योजनेचा अर्ज करून घ्या कारण या योजनेचे अर्ज प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे त्यानंतर परत सुरू होईल का नाही हे सुद्धा माहित नाही म्हणूनच तुम्ही या योजनेचा आत्ताच अर्ज भरा आणि प्रतिमा 1000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवा.

अर्ज कोण करू शकतो

या लेबर कार्ड योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक मजदूर म्हणजेच की मजूर असणे गरजेचे आहे त्यामध्ये मिस्त्री, पेंटर, इलेक्ट्रिशन, प्लंबर, वेल्डर, आणि शेतमजूर, आणि तुम्ही अजूनही दुसरं काही मजुरीचं काम करत असाल तर तुम्ही सुद्धा या लेबल कार्ड योजनेसाठी पात्र आहात.

आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे 18 ते 60 यांच्यामध्ये असणे गरजेचे आहे.

आणि या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की या लेबल कार्ड योजनेमध्ये अर्ज करण्याआधी तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरदार नसायला पाहिजे तेव्हाच तुम्ही या लेबल कार्ड योजनेअंतर्गत प्रति महिन्याला अर्ज करून ₹1000 रुपये मिळूऊ शकता.

हे ही वाचा – लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार

अर्ज कसा करावा

Labour card Yojana या योजनेची अर्ज प्रक्रिया ही अतिशय सोपी आणि ऑनलाइन पद्धतीने केंद्र सरकारने ठेवली आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही लेबर कार्ड योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. अर्ज करताना तुम्हाला मोबाईल नंबर, पत्ता, बँक खाते असे काही महत्त्वाची माहिती तुम्हाला विचारली

जाईल तुम्हाला तिथे भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड,राशन कार्ड एक पासपोर्ट साईट फोटो अपलोड करावा लागेल. अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी ओटीपी दर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनीच तुमचा फॉर्म अप्रूव्हल भेटल्याचे कळेल त्यानंतर तुम्हाला प्रति महिन्याला ₹1000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातील.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र

लेबर कार्ड योजना या योजनेसाठी अर्ज करताना तुमच्या सोबत ही महत्त्वाची आणि तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मदत देणारी ही काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राशन कार्ड
  • बर्थ सर्टिफिकेट
  • BOCW सर्टिफिकेट

ही वरील सर्व महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे आणि तुम्ही जो मोबाईल क्रमांक अर्ज करतानी वापर साल तो तुमच्या आधार आणि बँक पासबुकशी संलग्न म्हणजेच की लिंक असणे गरजेचे आहे.

लेबर कार्ड योजनांचे फायदे

लेबर कार्ड योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थ्यांना प्रतिमा 1000 रुपये देत आहे जे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित केली जाते. जे या योजनेसाठी पात्र झाले आहेत त्यांना कॉलरशिप, मोफत दवाखाना, मोफत राशन, सायकल योजना, आणि या कार्ड मध्ये अर्ज केल्यानंतर तुमचा विमा सुद्धा होणार आहे. या योजनेअंतर्गत दिलेली एक हजार रुपयांची आर्थिक मदत ही तुम्हाला थोडं आत्मनिर्भर बनवते

टीप – वरील सर्व दिलेली माहिती ही इंटरनेटवरन घेतलेली आहे अर्ज करण्याआधी संपूर्ण माहितीचा तपशील घ्या त्यानंतरच अर्ज करा

Leave a Comment