Ladki bahan Yojana helpline number : महिलांसाठी सरकारने सुरू केला आहे, लाडकी बहीण योजनेचा कस्टमर केअर नंबर

  1. Ladki bahan Yojana helpline number : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने आता महिलांच्या मदतीसाठी सुरू केला आहे त्यांचा हेल्पलाइन नंबर या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कोणतेही प्रश्न व हप्ता कधी येणार हे तुम्ही या Ladki bahan Yojana helpline number ला विचारू शकता व तुमच्या सर्व अडचणी येथे सांगू शकता.

Ladki bahan Yojana customer care number काय आहे 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा निधी वाटप करत आहे. व याच मध्ये अशा खूप सार्‍या महिला आहेत त्यांच्याशी खूप सारे प्रश्न पण आहेत. व त्या प्रश्नांची निवारण होत नाही म्हणून सरकारने आता या योजनेअंतर्गत एक हेल्पलाइन नंबर सुरू केलेला आहे व या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून महिला आता त्यांचे प्रश्न सहजपणे सोडवू शकतात.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki bahan Yojana helpline number पात्रता 

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना आता खूप सारे नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत.
  • तुम्हाला आता या योजने चा लाभ घेण्यासाठी तुम्ही नमो शेतकरी योजना व पी एम किसान महास्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत.
  • तुम्ही राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेअंतर्गत ₹1500 रुपयांचा प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
  • व तुमच्याकडे चार चाकी वाहन जसे की ट्रॅक्टर, पिकप, किंवा कार अशा काही चार चाकी वाहन असतील तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
  • व या योजनेचा आता एक परत नियम सुरू झालेला आहे तो नियम म्हणजे एका घरामध्ये फक्त एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. ( म्हणजे एका घरामध्ये दोन ते तीन महिला असतील तर फक्त एकाच महिलेला या योजनेअंतर्गत एका महिन्याला 1500 रुपये चा हप्ता मिळणार आहे)

Ladki bahan Yojana helpline number

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्ता या योजनेचा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. व तुम्ही आता या हेल्पलाइन च्या माध्यमातून तुमच्या अनेक प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला मिळू शकतात व तुमचे नाव का वगळला गेलं व तुम्हाला हप्ता का मिळाला नाही हे सर्व माहिती तुम्हाला या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला आता Ladki bahan Yojana customer care number 181 या नंबर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या योजनेची माहिती मिळू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

1800 120 8040 या CM helpline number तुम्ही माहिती विचारू शकता असे हे लाडकी बहीण योजनेचे दोन कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळाले आहेत.

Ladki bahan Yojana helpline number FAQ

लाडकी बहीण योजना कस्टमर केअर नंबर 

1800 120 8040 / 181

Ladki bahan Yojana customer care Maharashtra 

1800 120 8040 / 181

Leave a Comment