Ladki bahin Yojana 13 installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या हप्त्याच्या संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. की लाडक्या बहिणींना Ladki bahin Yojana 13 installment लाडकी बहीण योजनेच्या काही मुख्य अधिकाऱ्याकडून असे अपडेट आली आहे की या योजनेचा ladki bahin Yojana July hafta हा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेला सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत.
व आता या Ladki bahin Yojana 13 installment मधून खूपसार्या महिला अपात्र करण्याचा सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामध्ये सरकारने आता नवीन नियम लागू केले आहेत. नियम वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
हे ही वाचा लाडकी बहीण योजना 7 नवीन नियम लागू
Ladki bahin July hafta
ladki bahin yojana च्या सर्व महिलांसाठी खुशखबर ladki bahin Yojana 13 hafta हा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 5 तारखेपासून येण्याची संभावना ही लाडकी बहीण योजनेच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर काही नियम सुद्धा या हप्त्यासाठी यांनी सुरू केले आहेत.
Ladki bahin yojana new rules
- ज्या महिलांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला पेन्शन मिळत असेल त्या व्यक्तीला यापुढे या Ladki bahan Yojana hafta मिळणे बंद होणार आहे.
- किंवा या त्या योजनेत पात्र महिला कुठल्याही प्रकारचा सरकारी पेन्शन योजनेचा किंवा कुठल्याही सरकारी अधिकारांचा लाभ घेत असेल ती महिला सुद्धा आता या योजनेसाठी अपात्र होणार आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
Ladki bahin yojana FAQ
लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार
लाडकी बहिण योजनेचा 13 हप्ता हा जुलै महिन्या च्या तीस तारीख ते ऑगस्ट महिन्याची पाच तारीख या तारखेच्या दरम्यान पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.
घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल तर हप्ता मिळेल का?
नाही, तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी वेतन घेत असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा खोटा अर्ज सादर करून पैसे घेतले तर काय होईल?
तुम्ही अशा प्रकारचा खोटा अर्ज करून पैसे मिळत असाल व यापूर्वी मिळवले असेल ते सरकारच्या लक्षात येतात तुमचा अर्ज रद्द केला जाईल व तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Disclaimer वरील दिलेली सर्व माहिती शासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयावर व यांचा सर्वांचा एक समावेश करून हा लेख तयार केलेला आहे. तर या लेखाद्वारे सांगितलेली माहिती कधीही बदलू शकते ही माहिती खोटी तर नाही पण सध्याच्या टायमाला हेच या योजनेअंतर्गत नियम आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा