Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेचा ₹1500 हप्ता आला का? तुमचं नाव यादीत आहे का ते लगेच बघा

Ladki bahan yojana hafta kadhi milnar : महाराष्ट्राची आवडती आणि सध्याच्या काळात सर्वात जास्त लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची सरकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा आत्ताच एक हप्ता बँक खात्यामध्ये वितरित झालेला आहे व या योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1500 रुपये हे वितरित झाले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व ज्या महिलांची या योजनेअंतर्गत पैसे बँक खात्यामध्ये वितरित झाले नाहीत त्यांना पुढील हप्त्यासोबत ₹3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये (DBT) महाडीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करणार आहेत.

या योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला नसेल तर काय करावे आणि या योजनेअंतर्गत बँक खाता कसा चेक करावा व या योजनेच्या नवीन अटी काय आहेत ही पूर्ण माहिती आपण आज या लेखाद्वारे बघणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचा व या योजनेची संपूर्ण माहिती मिळवा.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

Ladki bahin yojana आत्तापर्यंत आलेले हप्ते

Ladki bahan yojana hafta kadhi milnar

हप्तामहिनातारीखपैसे
1मे 2024मे 2024₹1500
3जुलै 2024जुलै 2024₹1500
4ऑगस्ट 2024ऑगस् 2024₹1500
5सप्टेंबर 2024 सप्टेंबर 2024₹1500
6ऑक्टोबर 2024 ऑक्टोबर 2024₹1500
7नोव्हेंबर 2024नोव्हेंबर 2024₹1500
8डिसेंबर 2024डिसेंबर 2024₹1500
9जानेवारी 2025 जानेवारी 2025₹1500
10फेब्रुवारी 2025फेब्रुवारी 2025₹1500
11मार्च 2025 मार्च 2025₹1500

 

वरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची आत पर्यंत किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये आले ही सर्व माहिती व तारीख व किती हप्ता बँक खात्यामध्ये आला ही सर्व माहिती दिलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती येणार

Ladki bahan yojana hafta kadhi milnar बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये येतो व यावेळेस ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये येणार आहे पण ज्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा मागील हप्ता मिळाला नाही त्यांना या हप्त्या बरोबरच 1500+1500 म्हणजेच की या लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या महिलेला आता ₹3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत.

पण त्या महिला कोणत्या व आता या योजनेमधून खूप साऱ्या महिलांचे नाव वगळण्यात आलेले आहेत तुमचे नाव वगळण्यात आले आहे का हे कसे बघायचे.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

Ladki bahin yojana पात्रता

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असण्यासाठी तुमच्याकडे ट्रॅक्टर व चार चाकी गाडी किंवा कार नसायला पाहिजे.
  • नमो शेतकरी व पी एम किसान महा सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ घेणारी महिला या योजनेसाठी अपात्र आहे.
  • राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारी महिला सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र आहे.
  • व जी महिला विधवा पेन्शन योजनेअंतर्गत लाभ घेते ती महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे.

तर नियम या योजनेसाठी लागू आहेत यामध्ये तुम्ही येत असतात तर तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही.

Ladki bahan yojana hafta kadhi milnar 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 12 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित झाले आहेत. म्हणजेच की या योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत ₹18,000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झाले आहेत व दोन करोड 41 लाख महिलांना ही एवढी रक्कम मिळालेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना आता खूप सारे नियमांचे पालन करावे लागणार आहे त्यानंतरच महिलेला हा पुढील हप्ता मिळणार आहे व आत्तापर्यंत यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27 हजार महिला या योजनेमधून वगळण्यात आल्या म्हणजेच की त्या योजनेतून त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही.

या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच की 13 वा हप्ता हा पात्र महिलांच्या बँका खात्यामध्ये जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

तर महिलांनी या योजनेच्या हप्त्याची वाट बघू नये व या हप्त्याचं आत्तापर्यंत काहीच सांगता येणार नाही व कोणतीही अशी अपडेट समोर आलेली नाही की त्या अपडेट नुसार हप्ता या तारखेला जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

 

Leave a Comment