Ladki bahin yojana 12 va hapta: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली सर्व लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेमध्ये आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 11 हप्ते जमा झाले आहे
माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी महिंन योजना ही 1 जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आहे होती आता पर्यंत या योजने चे पात्र लाडक्या बहिनहीच्या बँक खात्यामध्ये ₹16,500 रुपये जमा झाले आहे.
आणि आता सर्व लाडक्या बहिणी जून महिन्याच्या पैश्याची वाढ बघत आहेत पण आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लवकरच या लाडक्या बहिंच्या खात्या वर येणार आहे. आता हा हप्ता किती हजार रुयाचा मिळणार व कोण कोणत्या बहिण ₹3,000 रुपये मिळणार आहे. है आपण आज या लेख मध्ये बघणार आहे. तरी हा लेख संपूर्ण वाचा
ladki bahin yojana नवीन अर्ज कधी सुरू होणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा नवीन अर्ज कधी सुरू होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची आत्तापर्यंत दोन वेळा फॉर्म भरण्यात आलेले आहे.
पण ज्या महिलांचे फॉर्म भरणे चालू होते तेव्हा वय नव्हती त्यांनी आता काय करायचं आहे अर्ज भरण्यासाठी. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल आणि तिथे पोर्टलवर तुम्हाला सविस्तर माहिती कळेल की कधी लाडकी बहीण योजनेची नवीन अर्थ सुरू होणार आहे सध्या तरी लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज सुरू झालेली नाही.
लडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक करावे ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर पैसे मिळाले नसतील आणि तुम्हाला तुमच्या अर्जावर पैसे जमा झाले की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागेल
- सर्व प्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि ओटीपी द्वारे लॉगिन करावे लागेल.
- मी लॉगिन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पोर्टलवर जॉईन व्हा तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची सविस्तर माहिती कळेल.
- लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला खाली दिलेली आहे.
लाडकी बहिण योजनेचा 12 व्हा हप्ता कधी मिळणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी योजांचे आतपेंत पात्र बहिणीच्या बँक खात्यामध्ये ₹16,500 रुपये मिळाले आहे म्हणजेच की आता पत्रेंत 11 हप्ते मिळाले आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणीनं 12 वय हप्त्याची वाट बघत आहेत तरी हा हप्ता 24 जुने ला जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा किती मिळणार आहे ?
लाडकी बहिण योजनेचे लाडक्या बहींच्या खात्या वर ₹1500 रुपये मिनार आहेत.